Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: 66 वर्षांचं वय, पण उसाच्या शेतात केलं नको ते कृत्य! पोलिसांनी धाड टाकली अन् काळूराम आजोबांना पकडलं रंगेहाथ!

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 12 April 2026, 9:40

पुणे: पुण्यातील शिरूर तालुक्यातील एका 66 वर्षीय शेतकऱ्याने (Pune News) नफ्याच्या हव्यासापोटी चक्क कायद्याची मर्यादा ओलांडली. उसाच्या शेतात कोणालाही संशय येऊ नये अशा पद्धतीने ‘अफू’ची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या काळूराम दशरथ थिटे या शेतकऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

 

केंदूर येथील थिटेमळा भागात राहणाऱ्या काळूराम थिटे यांनी आपल्या उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून अफूची झाडे लावली होती. ऊस उंच वाढत असल्याने त्या आडून केली जाणारी ही अंमली पदार्थांची शेती कोणाच्याही नजरेस पडणार नाही, असा त्यांचा बनाव होता. मात्र, शिक्रापूर पोलिसांच्या गुन्हे शाखेला या ‘गुप्त’ शेतीची पक्की माहिती मिळाली.  स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार जनार्दन शेळके यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती.  पोलिसांनी जेव्हा शेतावर छापा टाकला, तेव्हा 230 झाडे पाहून अधिकारीही चक्रावून गेले.

छाप्यात पोलिसांनी 2 लाख 60 हजार रुपये किमतीची सुमारे 28 किलो वजनाची अफूची झाडे जप्त केली आहेत.  अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार अफूची लागवड करणे हा अजामीनपात्र गुन्हा असून यामागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा तपास आता पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करत आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07

Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कदमवाकवस्तीमध्ये ‘आरोग्य सेवेचा महाउत्सव’

Monday, 20 April 2026, 11:29
Next Post

55 वर्षांचा नराधम अन् 11 वर्षांची मुलगी ;रिक्षाचालक युनूसनं संधी साधली अन् केलं भयंकर कृत्य; हडपसर येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.