Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

55 वर्षांचा नराधम अन् 11 वर्षांची मुलगी ;रिक्षाचालक युनूसनं संधी साधली अन् केलं भयंकर कृत्य; हडपसर येथील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 12 April 2026, 10:16

पुणे: हडपसर परिसरात 11 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग करून पसार झालेल्या 55 वर्षीय रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक करून अवघ्या 24 तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना, युनूस गफार खान (वय ५५, रा. कोंढवा) या रिक्षाचालकाने संधी साधून तिच्याशी अश्लील कृत्य केले होते.

 

युनूस गफार खान या रिक्षाचालकाने पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना संधी साधून तिच्याशी अश्लील कृत्य केले. या प्रकारामुळे मुलगी प्रचंड घाबरली होती, मात्र तिने धिर न सोडता घरी जाऊन पालकांना सर्व हकीगत सांगितली. पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी खान फरार झाला होता. मात्र, परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक दत्तात्रय खेडेकर, विनोद साने व कानेकर यांच्या पथकाने तपासाची चक्रे इतकी वेगाने फिरवली की, आरोपीला अटक केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून 24  तासांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Uruli Kanchan News

‘शिवीगाळ का केली’ विचारल्याने एकावर चाकूने हल्ला ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात पती-पत्नीवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:15
Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

Yavat Crime News : वरवंडमध्ये आईस्क्रीम उधार न दिल्याने दुकानदारावर हल्ला ; गालाचा घेतला चावा, दुकानाच्या बोर्डाचीही तोडफोड, दोघांवर गुन्हा दाखल..

Monday, 20 April 2026, 16:01

Dhaulagiri mountain : धौलागिरीवर मराठमोळा झेंडा! सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचा पराक्रम , महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद

Monday, 20 April 2026, 14:29

Cricket : फाल्कन प्रिमिअर लीगचा मानकरी ठरला फाल्कन ब्लास्टर क्रिकेट संघ

Monday, 20 April 2026, 13:59

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचा सलग सातव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम अंजली गाढवे विद्यालयात प्रथम ; तर माहिती तंत्रज्ञान विषयात संस्कृती फडतरेचे ‘शंभर नंबरी’ यश..

Monday, 20 April 2026, 13:08

तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा अपघात ; रेस्क्यू टीमकडून सुखरूप सुटका..

Monday, 20 April 2026, 12:07
Next Post

Uruli Kanchan News: पेठ येथील झेडपी शाळेच्या मुलांचा मुख्यमंत्र्यांशी ‘फ्रेंच’ मध्ये संवाद; शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.