Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Leopard Attack: पुणेकरांनो आता बिबट्याच्या हल्ल्यापासून सुटका! फक्त ‘या’ 4 गोष्टी ठेवा लक्षात 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 23 November 2025, 9:02
Pune Leopard Attack: Punekars, now get rid of leopard attacks! Just keep these 4 things in mind

Leopard Attack:

पुणे: महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यातील अनेक भागांमध्ये हे वन्यप्राणी मुक्तपणे संचार करताना दिसत आहेत. नुकताच पुणे विमानतळावर (Pune Leopard Attack) बिबट्याचा वावर दिसून आला होता.  अलीकडील काही दिवसांत नागरी वस्त्यांमध्ये बिबट्यांच्या वावराच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (How to protect yourself from a leopard attack)

 

नागरी व ग्रामीण वस्त्यांकडे सतत येऊ पाहणाऱ्या बिबट्यांमुळे अनेक ठिकाणी मनुष्यहानीच्या घटनाही घडल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागांत घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा: मांत्रिकाचं अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य! बंद खोलीत नेऊन नग्न करत लिंबू कापला अन्… 

 उसतोडणीच्या हंगामात धोका अधिक

सध्या सुरू असलेल्या उसतोडणीच्या हंगामात बिबट्यांच्या हालचालीत मोठी वाढ झाली आहे. उंच उसाच्या पिकात लपण्यासाठी भरपूर जागा मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढतो आणि उसतोडणीसाठी आलेल्या मजुरांवर हल्ले होण्याच्या घटना समोर येत आहेत.  त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव कसा करायचा ते जाणून घेऊ.

हेही वाचा: Shirur News: “शाळेत परिपाठ सुरु अन् अवघ्या शंभर फूटांवर बिबट्या; पुढे जे घडलं… 

 बिबट्यापासून ‘असा’ करा बचाव

बिबट्या अचानक नजरेस पडल्यास खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास जीवितहानी टळू शकते:

 1. घाबरू नका

भीती दाखवल्यास बिबट्याला हल्ला करणे सहज शक्य होते. शांत राहण्याचा प्रयत्न करा.

 2. पळू नका

बिबट्या अतिशय वेगाने धावू शकतो. पळण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो.

 3. हात वर करून मोठ्याने ओरडा 

बिबट्याकडे तोंड करून हात वर करा आणि जोरात आवाज करा. त्यामुळे आपण त्याच्यापेक्षा मोठे प्राणी आहोत, असा भास होऊन तो मागे हटण्याची शक्यता वाढते.

 4. वाकू किंवा बसू नका 

वाकल्यास किंवा बसल्यास आपण लहान आकाराचे प्राणी असल्याचा भ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे हल्ल्याचा धोका वाढतो.

या मूलभूत सावध उपायांनी जीव वाचू शकतो.

हेही वाचा: Ajit Pawar: ..अन् अजित पवारांनी भर सभेत मागितली माफी ! असं काय बोलले? पहा Video…

टीप: सदर माहिती उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून ‘पुणे प्राईम न्यूज’ यातून कोणताही दावा करीत नाही.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42

घर घेताय? मग ही बातमी वाचाच; आयकर विभागाच्या नव्या निर्णयामुळे खिशाला आणि वेळेला मिळणार आराम

Wednesday, 1 April 2026, 20:26
Oracle lays off employees

Oracle lays off employees : Oracle कडून एका रात्रीत 12,000 नोकरकपात; 20 वर्षे काम करणाऱ्यांनाही पहाटे 5 वाजता आला ‘टर्मिनेशन’ ईमेल!

Wednesday, 1 April 2026, 20:08
Next Post
Pune Accident: Terrible accident on Pune-Mumbai Expressway! Truck breaks barrier and hits car; Two die on the spot, 4 seriously injured!

Pune Accident: पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर भीषण अपघात! ट्रकने बॅरिअर तोडलं अन् कारला धडकला; दोघांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर जखमी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.