Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : तळेगाव दाभाडे येथे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 24 February 2026, 15:53

प्रतिनिधी : अमित मुंडीक

Pune Crime : तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करून नागरिकांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५६/२०२६ अन्वये अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम 1956 च्या कलम 8 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.55 वाजता जुना पुणे–मुंबई महामार्गावरील सीआरपीएफ गेट क्रमांक ३ समोरील वडाच्या झाडाखाली हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित महिलेने वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव करत अश्लील शब्द उच्चारल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. या प्रकारामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण झाला तसेच सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. रात्री 8.36 वाजता याप्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड येथील पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार तोडकर करत आहेत. संबंधित महिला आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सार्वजनिक ठिकाणी शिस्त व सभ्यता राखावी, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

Nirmala Sitharaman: सोन्या-चांदीच्या किमतींनी पुन्हा गाठला उच्चांक; अर्थमंत्र्यांचे स्पष्टीकरण...  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.