Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेमात आंधळी झाली आई; पुण्यात प्रियकराच्या मदतीने 6 वर्षांच्या चिमुरड्याची हत्या, परिसरात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 April 2026, 12:36

Pune Crime : पिंपरी : खेड तालुक्यातील कुरुळी येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून आईने आपल्या प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवेज मेहबूब शेख, वय 6, असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी बसरीन मेहबूब शेख, वय 27, हिला अटक केली आहे. तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे. या प्रकरणी इसाक महमद शेख, वय 49, यांनी तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने मुलाला बाथरूममध्ये नेले. तेथे त्याचे डोके पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवले आणि भिंतीवर आपटून त्याची हत्या केली. या घटनेनंतर त्यांनी मृतदेह बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेला आणि मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला.

मात्र, मुलाच्या मृत्यूबाबत नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले असता मुलाचा मृत्यू पाण्यात बुडाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपी महिलेने गुन्ह्याची कबुली दिली.

 

पोलिसांनी आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अभिनेता डिनो मोरियाला राहत्या घरातून अटक ;आदित्य ठाकरेंशी जवळचे संबंध, नेमकं प्रकरण काय?

Friday, 2 October 2026, 14:21

आकाश ठोसर-रिंकू राजगुरूंच्या नात्याची चर्चा रंगली? अखेर ‘परश्याने’च सांगितलं खरं काय

Friday, 2 October 2026, 14:06

बनावट परवानग्या दाखवून इमारत उभारली? फ्लॅटही विकले; जमीनमालक, शासन अन् वित्तीय संस्थांची फसवणूक; लोहगावातील प्रकार

Friday, 2 October 2026, 13:53

सियाला अंधारात ठेवून चेतन चौधरीचे दुसऱ्या तरुणींसोबत संबंध? दारू, लॉज अन् तरुणींचे जबाब; चेतनबाबत धक्कादायक खुलासा

Friday, 2 October 2026, 13:38

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37
Next Post
Pune Metro

Pune Metro : एकाच तिकीटावर पुणे फिरता येणार! मेट्रो 3 आणि महामेट्रोसाठी 'कॉमन कार्ड'; कनेक्टिव्हिटीचं जाळं विस्तारणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp