Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Metro : एकाच तिकीटावर पुणे फिरता येणार! मेट्रो 3 आणि महामेट्रोसाठी ‘कॉमन कार्ड’; कनेक्टिव्हिटीचं जाळं विस्तारणार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 10 April 2026, 13:01
Pune Metro

Photo-Social Media

Pune Metro : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो लाइन-3 चा पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील सुमारे 12 किलोमीटरचा टप्पा मे महिन्यात सुरू करण्याचे नियोजन आहे.

ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो-3 आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रोमधून एकाच तिकीटावर प्रवास करता येणार आहे. त्यासाठी एकत्र तिकीट प्रणाली विकसित करण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरू होईपर्यंत ही प्रणाली कार्यान्वित करण्याची तयारी सुरू आहे.

सध्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. नव्या मेट्रो लाइन-3 ला जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाशी जोडण्यात येणार असून यासाठी पादचारी पुलाचे काम सुरू आहे.

 

दोन्ही मेट्रो सेवांमध्ये प्रवास सुलभ करण्यासाठी एकच तिकीट प्रणाली लागू करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या 4 ते 5 बैठका झाल्या आहेत. मेट्रो कार्ड दोन्ही सेवांमध्ये वापरता येईल, यासाठी तांत्रिक समन्वयाचे काम सुरू आहे. ‘वन पुणे कार्ड’च्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यात येत आहे.

याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या प्रवाशांसाठी मेट्रो आणि बस सेवांसाठी एकाच कार्डचा वापर करता यावा, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43

रिंग रोड लगतच्या ११७ गावांचे नियोजन आता पुन्हा ‘पीएमआरडीए’कडे; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय

Sunday, 14 June 2026, 12:16

Fursungi Ganja Trafficker Arrested : फुरसुंगीत ६०९ ग्रॅम गांजासह युवक जेरबंद

Sunday, 14 June 2026, 11:18
Next Post

शिक्षकांना भेटायला गेले अन् तेवढ्यात होत्याचं नव्हतं झालं! नीरा कालव्यात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; परिसरात हळहळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.