Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे- पिंपरीतील भाजप नगरसेवकांची ‘शाळा’! मुख्यमंत्री फडणवीस देणार खास धडे; नेमकं काय होणार? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 22 September 2026, 10:51

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे होणाऱ्या या दोनदिवसीय कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगरसेवकांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षातील वरिष्ठ नेतेही मार्गदर्शन करणार आहेत.

पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभारावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असते. त्याचबरोबर पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याच्या चर्चाही यापूर्वी समोर आल्या आहेत. काही नगरसेवकांनी आपल्याला निर्णय प्रक्रियेत पुरेसे विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचे वृत्त आहे.

या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कार्यशाळेकडे विशेष लक्ष लागले आहे. महापालिकेचा कारभार, नगरसेवकांची जबाबदारी, पक्ष संघटनेशी समन्वय आणि नागरिकांशी संवाद यासह विविध विषयांवर या प्रशिक्षणात मार्गदर्शन होण्याची शक्यता आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये लोकप्रतिनिधींसाठी प्रशासन, सुशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या स्थानिक कारभाराबाबत वरिष्ठ नेतृत्वाकडून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरू शकते.  त्यामुळे या कार्यशाळेत मुख्यमंत्री फडणवीस नगरसेवकांना नेमके कशाबद्दल मार्गदर्शन करणार आणि महापालिकेच्या कामकाजाबाबत कोणते मुद्दे मांडले जाणार, याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी! 5 शिक्षक-पदवीधर मतदारसंघांत मतदान कधी? मतमोजणीची तारीखही जाहीर!

Tuesday, 22 September 2026, 12:50

बनावट एनए आदेशाने मावळात 9 .54 हेक्टर जमीन व्यवहाराचा घोटाळा; महसूल यंत्रणाही संशयाच्या भोवऱ्यात!

Tuesday, 22 September 2026, 12:31

साहिल वाकोडे प्रकरणात CCTV फुटेज ठरणार गेमचेंजर? परीक्षा हॉलमध्ये काय घडलं? पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा

Tuesday, 22 September 2026, 12:23

काँक्रिटीकरणानंतर रस्त्याला मोठ्या भेगा! भिगवणमध्ये कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; तपासणीची केली मागणी

Tuesday, 22 September 2026, 12:15

बाभूळगाव पाटीजवळ पोलिसांची धडक कारवाई! 22 वर्षीय तरुणाकडून गावठी पिस्तूल जप्त

Tuesday, 22 September 2026, 12:09

‘घर पाडून जागा ताब्यात घेणार’ म्हणत थेट JCB घेऊन आले! मांजरी खुर्दमध्ये जमिनीच्या वादातून दगडफेक; सहा जणांसह अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 22 September 2026, 12:05
Next Post

माहेरी आली होती, पण जुन्या भांडणाचा वाद पुन्हा पेटला! 30 वर्षीय विवाहितेच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp