Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरुरमध्ये NEET गैरव्यवहाराच्या निषेधार्थ मोर्चा; सोनम वांगचुक यांना पाठिंबा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 23 July 2026, 16:12

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: नीट परीक्षेत गैरव्यवहार आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पाठींबा देण्यासाठी शिरुर तालुक्यातील विविध संघटनानी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिरुर बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन सर्व संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी,डॉक्टर, वकील व नागरिक यांचा मोर्चा शिरुर पोलिस ठाणे येथे पोहचल्यानंतर तिथे सभा घेण्यात आली..

या मोर्चात माजी आमदार ऍड अशोक पवार,उपनगराध्यक्ष मितेश गादिया,नगरसेविका डॉ.सुनीता पोटे,माजी नगरसेवक रविंद्र धनक, मुज्जफर कुरेशी,मंगेश खांडरे, आबिद शेख, रमेश गायकवाड, गणेश पठारे,ऍड विक्रम पाचंगे, विलास पोटे, डॉ.स्वप्नील भालेकर, डॉ.संदीप कोकरे, गीताराणी आढाव,वैशाली साखरे,सविता बोरुडे,प्रमोद गायकवाड, खुशाल गाडे,गौतम कर्डीले,अमोल चव्हाण, दादाभाऊ मलगुंडे,रमेश दसगुडे, संजय बारवकर,रामभाऊ झेंडे, रमेश गायकवाड आदिसह विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.

 

माजी आमदार ऍड अशोक पवार यांनी दिल्ली येथील विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.लाठी हल्ल्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळणे आवश्यक आहे.लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करणे चुकीचे आहे,केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, असेही माजी आमदार ऍड पवार यांनी यावेळी सांगितले.

विविध परीक्षार्थी असंख्य विद्यार्थ्यांच्या पेपरफुटीमुळे स्वप्नांचा चुराडा यामुळे मोठा उद्रेक झाला असल्याचे डॉ.भालेकर यांनी सांगून भारतीय लोकशाही वाचविण्यासाठीच हे आंदोलन पुकारण्यात आल्याचे डॉ.भालेकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय,वंदे मातरम,भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद व नीट परीक्षा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे’ या घोषणानी परिसर दणाणून गेला.

यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. विद्यार्थी हक्क बचाव कृती समितीचे अविनाश शिंदे यांनी प्रास्ताविक केले.पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57

“साहेब त्या दोघांना पकडा” पुणे पोलिसांना टीप मिळाली; दिवे घाटात दोघांना पकडून झडती घेतांना बॅग उघडताच शेपूट सळसळली अन्…

Friday, 24 July 2026, 17:18
Next Post

पुणेकरांच्या ट्रॅफिकचा कायमचा बंदोबस्त! शिवाजीनगरमध्ये ७३ कोटींच्या नव्या उड्डाणपुलाला मंजुरी; असा असणार मास्टरप्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.