Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 पाटस येथील प्रदीप जगताप याचे अल्पशा आजाराने निधन

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 December 2025, 10:36
Pradeep Jagtap of Patas passed away due to a brief illness.

दौंड, ता.24: पाटस (ता. दौंड) येथील सुशिक्षित तरुण प्रदीप उर्फ कान्हा विजय जगताप (वय -26) याचे मंगळवारी (ता.23) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. हुशार, प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचा तरुण हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, भाऊ व भाऊजय असा परिवार आहे.

मागील तीन चार वर्षापूर्वी प्रदीप जगताप याला खेळताना अंगाला मार लागला होता. त्याच्यावर पुण्यासह जिल्ह्यातील अनेक रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र त्याच्या प्रकृतीमध्ये कधी सुधारणा तर कधी तब्बेत बिघडत होती. मागील आठ दिवसापूर्वी त्याची तब्बेत अचानक खालावली. त्याला पुण्यातील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, त्याची मंगळवारी (ता.23) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

दरम्यान, प्रदीप उर्फ कान्हा जगताप यांच्या पार्थिवावर पाटस येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात बुधवारी (ता.24) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आमदार ॲड राहुल कुल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विजय जगताप यांचे ते धाकटे चिरंजीव होत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूरसाठी रस्त्यांना मिळणार नवा लूक! 1 सप्टेंबरपासून कामाला सुरुवात; डिसेंबरपर्यंत रस्ते चकाचक

Sunday, 30 August 2026, 14:22

जरांगे पाटलांचा सज्जड दम झुगारून एकनाथ शिंदे परभणीच्या दिशेने रवाना; राजकीय संघर्षाचा थरार टोकाला!

Sunday, 30 August 2026, 14:18

‘माफी मागायला ये’ म्हणत डिलिव्हरी बॉयला चौकात बोलावलं; महिला मॅनेजरनेच कोयता काढला, पुण्यात खळबळ!

Sunday, 30 August 2026, 14:04

रांजणगाव गणपती -सोने सांगवी रस्त्यावर भीषण अपघात; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू…..

Sunday, 30 August 2026, 13:54

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03
Next Post

पुण्यात ठाकरेंची शिवसेना संपली? निवडणुकीच्या तोंडावर 2 शिलेदारांनी सोडली साथ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp