Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हडपसर-उरुळीकांचन रस्त्यावर खड्डेच खड्डे, पावसात नागरिकांची परीक्षा! रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; सभापती युवराज काकडे यांची मागणी

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 13 August 2026, 12:58

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते उरुळीकांचन या महत्त्वाच्या मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात खराब अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे, साचलेले पाणी आणि खराब झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांनी संबंधित यंत्रणांकडे केली आहे.

पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांची खोली आणि आकार लक्षात येत नाही. त्यामुळे अचानक वाहन खड्ड्यात जाण्याची शक्यता वाढली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दररोज या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने वाहतुकीचा वेग कमी होऊन अनेक वेळा मोठी कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या भागातील अडचणी केवळ मुख्य रस्त्यापुरत्या मर्यादित नाहीत. MNGL गॅस पाइपलाइनच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला असलेला साइड पट्टाही खराब झाला आहे. त्यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा त्रास होत असून, घसरून पडण्याच्या घटनांचा धोका वाढला आहे.

युवराज काकडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHI) आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) यांच्या अधिकाऱ्यांकडे तातडीने पाहणी करण्याची मागणी केली आहे. मुख्य रस्त्यासोबतच खराब झालेल्या साइड पट्ट्याचीही दुरुस्ती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, पुणे-सोलापूर आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावर प्रस्तावित बहुमजली उड्डाणपुलांच्या कामाच्या पार्श्वभूमीवर लवकरच संयुक्त पाहणी केली जाणार आहे. आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी, पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि रस्त्यालगतचे शेतकरी यांच्यासोबत समन्वय बैठक होणार असल्याची माहिती काकडे यांनी दिली.

हडपसर-उरुळीकांचन हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असल्याने दुरुस्तीचे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मांजरी येथील तुपे पार्कसमोरील रस्त्याच्या कामाने नागरिकांना दिलासा

Thursday, 13 August 2026, 17:50

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत स्लीपर’च्या दोन रेक दाखल; लवकरच होणार ट्रायल रन

Thursday, 13 August 2026, 16:37
Next Post

कचऱ्याच्या ढिगाऱ्याने हिरावला पती, विरह सहन न झाल्याने पत्नीनेही उचलले टोकाचे पाऊल; पिंपरी-चिंचवड येथील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.