Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस भरती पास तरीही बेरोजगारच; बारामतीत करतायेत डिलिव्हरी बॉयचं काम

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 December 2023, 7:46

बारामती : मोठ्या संकटांना तोंड देत शेतकरी आपल्या मुलांना शिकवत असतात. बारावी झाली की मुलं पोलीस भरतीची तयारी सुरु करतात. काहींना यश येतं किंवा काही जण निराश होऊन वेगळी वाट धरतात. आता उच्च शिक्षित तरुण देखील या पोलीस भरतीची तयारी करतात. पोलीस भरती होऊन देशाची सेवा करण्याचं सर्वांचं स्वप्न असत, त्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून तरुण प्रयत्न अतोनात करत असतात.

मात्र, स्पर्धा जास्त असल्यामुळे अनेकांचा हिरमोड होतो. पण काहींना यशही येते. अशा परिस्थितीमध्ये लातूर आणि सोलापूरमधील दोन तरुण पोलीस भरतीमध्ये यशस्वी होऊन त्यांना पोलीस भरती झाल्याचं पत्र देखील आलं आहे, तरी राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे डिलिव्हरी बॉयच काम करावं लागत आहे. निलेश पाटील आणि दत्तात्रय गुट्टे ही सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील दोन मुले सध्या बारामतीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे

सोलापूर जिल्ह्यातला निलेश आणि लातूरचा दत्तात्रय गुट्टे दोघे पोलीस भरतीसाठी रात्रंदिवस अभ्यास करून पोलीस भरतीची परीक्षा देतात. भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अद्याप पर्यंत सरकारकडून कोणताही कॉल आलेला नाही, यामुळे सध्या या दोघानाही बारामतीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करावं लागत आहे. निलेशला तर मुंबईत शहर पदासाठी निवड झाल्याचं पत्र देखील आलं आहे.

 

राज्य सरकारने 2021/22 साली दहा हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला. परंतु वास्तवात भरती 2023 मध्ये झाली. दहा हजार पैकी 7076 पदे भरली गेली असून 8970 मुलं/ मुली प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या मुंबईत तीन हजार पदे रिक्त आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन देखील अद्याप पर्यंत राज्य सरकारकडून कोणताही कॉल आलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करण्याची वेळ आली आहे.

भरती संदर्भात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली

दरम्यान पोलीस भारती संदर्भात मुलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता लवकरच भरती होईल असं सांगण्यात आलं. तर जोपर्यंत सरकारकडून आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पदे भरू शकणार नसल्याचं मुंबई पोलीस आयुक्तांचे म्हणण असल्याचं मुलं सांगतात. 7076 पैकी फक्त आतापर्यंत फक्त 1500 मुले आणि मुली बोलवले असल्याचे निलेश सांगतो. आम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आम्हाला आर्थिक परिस्थिती मुळे काम करावं लागत आहे. घरी देखील जाता येत नाही.. घरी गेल तर घरचे आणि गावातील लोकं म्हणतात तुम्ही तर भरती झाला आहात इथे काय करताय. त्यामुळे ही मुले घरी देखील जात नाहीत.

राज्यात झालेल्या या पेपर फुटी मधील अनेक जण हे पोलीस मध्ये भरती झाल्याचं या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. जर भरती पेपर फुटी झाली नसती तर आम्ही प्रतीक्षा यादीत आलोच नसतो असं या विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. सरकारने आम्हाला मधेच लटकवत ठेवलं आहे. जर आम्ही भरती झालो असेल तर आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला घेणार आहे, म्हणून नाहीतर सरळ नाही म्हणून सांगा. आम्ही दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करतो परंतु सरकार आम्हाला काहीच सांगत नाही त्यामुळे आमच्यामध्ये गोधळ उडाला असून आम्ही चिंतेत देखील आहोत असं दत्तात्रय याने सांगितल.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Shirur Accident : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर अपघात; ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.