Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur Accident : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर अपघात; ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 23 December 2023, 7:59

अमिन मुलाणी

सविंदणे : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कवठे येमाई येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश बाबुराव इचके असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच नाव आहे. हा तरुण अष्टविनायक महामार्गावर म्हाळोबा नगर कडे चालत जात असताना फाट्याजवळ त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गुरूवार २१ डिसेंबरला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीत पारगाव शिंगवे ते कवठे येमाई कडे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर गणेश बाबुराव इचके (वय ३५ वर्ष रा. म्हाळोबा नगर, कवठे येमाई ता. शिरूर) हा पायी चालत जात होता. अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

 

या धडकेत तरुणाच्या डोक्याला, हातपायाला, पाठीला गंभीर दुखापती झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेबाबत गणेश इचके यांचा भाऊ सुनिल इचके यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Sunil Kedar : सुनील केदार रात्री उशिरा रुग्णालयात दाखल; डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.