Police Patil : वेल्हे, (पुणे) : भोर तालुक्यातील ७२ व वेल्हे तालुक्यातील ६१ पोलिस पाटलांच्या रिक्त असलेल्या १३३ जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या राखीव जागांची गावे निश्चित करण्यासाठी येत्या शुक्रवारी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. अशी माहिती भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले. (Police Patil)
यापैकी काही जागा या मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित राखीव असणार आहेत. या यामध्ये पोलिस पाटील पदाचे गावनिहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे. तसेच हि सोडत ही आरक्षण सोडत भोर शहरातील महाड नाका येथे असलेल्या अभिजित मंगल कार्यालयात ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता काढण्यात येणार आहे. (Police Patil)
भोरमधील रिक्त पदे असलेली गावे – नांद, पसुरे, म्हाकोशी, बारे बुद्रूक, वाठार, चिखलावडे बुद्रूक, भिलारेवाडी, कुंबळे, पिसावरे, रांजे, कुसगाव,चिखलावडे खुर्द, भाडवली, दुर्गाडी, कुडाली खुर्द, सांगवी, नानावळे, वावेघर,अभेपूरी, बोपे, गृहिणी, वेणूपुरी, गुढे, वेळवंड, नऱ्हे, महुडे खुर्द, कारुगण, किवत, वर्वे खुर्द, विरवाडी, भोंगवली, राजीवडी, कुंड, करंदी खुर्द, करंजे, कांबरे खुर्द, कोर्ले, डेहणे, उबार्डे, जयतपाड, देवघर, नांदगाव, निगडे, निगुडघर, निवंगण, माझेरी, म्हाळवडी, वरोडी डायमुख, साळुंगण, हिर्डोशी, कुडली बुद्रूक, राजघर, शिवनगरी, माळेगाव, सांगवी खुर्द, सोनवडी, करंदी , करंदी बुद्रूक, माजगाव, सांगवी तर्फे भोर, तळजाईनगर, दिवळे, केतकावणे, आंबेघर, वाठार हिंगे, सावरदरे, गुणंद, भांबवडे, शिंद, तळे म्हसवली, कांबरे.
वेल्हे तालुक्यातील गावे – आसनी मंजाई, आसनी दामगुडा, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रूक, एकलगाव,ओसाडे, कर्नावडी, कानंद, कांबेगी, कुरवटी, कुर्तवडी, कोळवडी, कोंडगाव, कोंढवली, कोंढावळे खुर्द, खामगाव, खोडद, गुगुळशी, धावर, धिसर, मार्गासनी, घोल, भागिनघर, चांदर, कोलंबी, जाधववाडी, ठाणगाव, दादवडी, दापसरे, दापोडे, धानेप, धिंडली, निवी, पाबे, पाल बुद्रूक, पांघारी, पिशवी, पिंपरी, बार्शीमाळ, बालवड, वरोती खुर्द, ब्राम्हणघर, भालवडी, माजगाव, माणगाव, मोहरी, रानवडी, लव्ही खुर्द, वडगाव झांजे, वांगणी, कातवडी, वांजळे, वरसगाव, वेल्हे बुद्रूक, वेल्हे बुद्रूक घेरा, शिरकोली, सूरवड, हिरपोडी, मालवली, घोडकल व गिवशी.