Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन-सासवड मार्गावर वाघापूर हद्दीत पिकअप पलटी; मद्यधुंद चालकाचा रस्त्यावर थरार..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 9 August 2026, 17:30

विशाल कुंजीर
वाघापूर, (पुणे) : उरुळी कांचन-सासवड मार्गावरील वाघापूर (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत रस्त्याच्या मध्योमध्य एक भरधाव पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता. 09) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील चालक दारूच्या नशेत धुंद होऊन वाहन चालवत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप गाडी ही दहिवडी येथीळ असल्याची माहिती मिळत आहे. उरुळी कांचनकडून सासवडच्या दिशेने भरधाव वेगात जात होती. वाघापूर परिसरामध्ये अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या मध्योमध्य पलटी झाली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीच्या पलटी होण्याने मोठा आवाज झाला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनधारकांमध्ये घबराट पसरली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

 

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. चालकाला गाडीतून बाहेर काढल्यानंतर तो दारूच्या नशेत पूर्णपणे धुंद असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पलटी झालेला पिकअप रस्त्याच्या बाजूला काढण्यात आला असून पुढील वाहतूक कोंडी सोडवण्यात आली.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सासवड येथे वकिलावर हल्ला, पत्नीचा विनयभंग! रस्त्यात कार आडवी लावल्याच्या कारणावरून वाद; पुणे आणि सासवड बार असोसिएशनकडून घटनेचा निषेध

Friday, 25 September 2026, 20:01

पुणे-मुंबई प्रवास आता सुसाट! मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वारजे आणि वाकडचे नवे पूल वाहतुकीसाठी खुले

Friday, 25 September 2026, 19:25

विसर्जनाच्या गर्दीत रुग्णवाहिकेची धाव! बेशुद्ध महिलेला चार मिनिटांत केले रुग्णालयात दाखल; वेळेत उपचार मिळाल्याने प्रकृती स्थिर

Friday, 25 September 2026, 19:17

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50
Next Post

“बारामती विमानतळावर विमान रनवेबाहेर! कंट्रोल सुटलं अन् थेट धावपट्टी ओलांडली; अपघाताची धक्कादायक माहिती समोर”

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp