Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी केली पार्टी, मग मित्राचाच घेतला जीव! हात-पाय वायरने बांधून मृतदेह विहिरीत फेकला; मुळशीत नेमकं काय घडलं?

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 24 July 2026, 10:59

 मुळशी: पुण्याच्या मुळशी तालुक्यातील नेरे गावातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. परराज्यातून पोट भरण्यासाठी पुण्यात आलेल्या दोन मित्रांमध्ये मद्यपान करत असताना झालेल्या क्षुल्लक वादाचे रुपांतर एका भीषण हत्येत झाले आहे. आरोपीने मित्राची निर्घृण हत्या केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी त्याचे हात-पाय वायरने बांधून मृतदेह विहिरीत फेकून दिले.

नेरे परिसरातील एका सुरू असलेल्या बांधकामावर पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातील हे दोन्ही तरुण मजूर म्हणून कामा करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी दोघे मित्र नेहमीप्रमाणे एकत्र बसून मद्यपान करत होते. यादरम्यान त्यांच्यात एका क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. हा वाद विकोपास गेल्यामुळे संशयित आरोपी संतू उर्फ विशाल बासुदेव मांझी (वय 22) याने आपला मित्र सुमन पात्रा याच्यावर प्राणघातक हल्ला करत त्याची हत्या केली.

खुनाचे सर्व पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने सुमनच्या मृतदेहाचे हात, पाय आणि कंबर एका वायरने अत्यंत घट्ट आवळून बांधले. त्यानंतर मृतदेह नजीकच्या विहिरीत लोटून देत आरोपीने तेथून पळ काढला.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी मेमाणे वस्तीमधील विहिरीत मृतदेह तरंगताना दिसल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी परिसरातील रहिवासी रामदास पांडुरंग मेमाणे (वय 63) यांनी पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने तपास करत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या काही तासांत मुख्य आरोपी विशाल याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे पोलिसांना टीप मिळाली, सापळा रचत झडप घातली अन् तरुणांजवळ सापडलं इंजेक्शन; सत्य समजताच पोलिसही चक्रावले…

Friday, 24 July 2026, 14:55

पुण्यात पुन्हा गँगवॉर! घोरपडी पेठ परिसरात भरदिवसा थरार; वनराज आंदेकर मर्डर केसमधील साक्षीदारावर गोळीबार

Friday, 24 July 2026, 14:36

पुण्यात चोरांचा धुमाकूळ! मार्केट यार्डातील घाऊक दुकान फोडून 7 लाखांच्या सिगारेटवर डल्ला

Friday, 24 July 2026, 14:34

‘मला खूप पिंपल्स आले आहेत, मी आता सुंदर दिसत नाही,’ असे म्हणत 27 वर्षीय विवाहितेने संपवले जीवन; चाकण येथील घटना

Friday, 24 July 2026, 13:38

राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अष्टापूर येथील तरुणाची तब्बल 24 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 24 July 2026, 13:12

पोलीस करत होता 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसरा सहकारी पोलीस घरा बाहेर देत होता पहारा; वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून बोलावले अन् नंतर

Friday, 24 July 2026, 12:12
Next Post

मसाज सेंटरच्या आड सुरू होता वेश्याव्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून हडपसर पोलिसांनी केला पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.