Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मसाज सेंटरच्या आड सुरू होता वेश्याव्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून हडपसर पोलिसांनी केला पर्दाफाश

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 24 July 2026, 11:45

पुणे: पुण्यातील हडपसर भागातील मगरपट्टा परिसरामध्ये असलेल्या सिझन्स मॉलसमोरील ‘द कॉस्मो पॉलिस’ या नामांकित इमारतीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या इमारतीमध्ये ‘द फॉरेव्हर’ या नावाखाली स्पा सेंटर चालवले जात होते. प्रत्यक्षात या ठिकाणी मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना या बेकायदेशीर प्रकाराबाबत अत्यंत गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत एक विशेष तपास पथक तयार केले. कारवाई करण्यापूर्वी पोलिसांच्या पथकाने खात्री करण्यासाठी या स्पा सेंटरमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला. तिथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पोलिसांनी बुधवारी, दिनांक 22 रोजी सायंकाळी साडेसात वाजता अचानक छापा टाकला आणि हे संपूर्ण रॅकेट उद्ध्वस्त केले.

या धडक कारवाई दरम्यान पोलिसांनी स्पा सेंटरमधून तीन पीडित तरुणींची सुटका केली आहे. परराज्यातून किंवा बाहेरून तरुणींना आणून, त्यांना पैशांचे मोठे आमिष दाखवले जात होते आणि त्यांच्याकडून बळजबरीने हा अवैध व्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या संपूर्ण अनैतिक प्रकाराची मुख्य सूत्रधार आणि स्पा सेंटरची मालकीण अश्विनी मुरडे (रा. कल्याणीनगर) तसेच मॅनेजर रकबुल अब्दुल हुसेन या दोघांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

पोलीस करत होता 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, दुसरा सहकारी पोलीस घरा बाहेर देत होता पहारा; वाढदिवसाच्या पार्टीचे आमिष दाखवून बोलावले अन् नंतर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp