व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

सुप्रियाताई दादांसाठी मैदानात… ! म्हणाल्या…बॅनरवर अजितदादांचं नाव आणि फोटो आवश्यक

पुणे : बारामती येथील सरकारी मेडिकल कॉलेजच्या कार्यक्रमांमध्ये शासकीय प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचं चित्र समोर आलं आहे. या कार्यक्रमांमध्ये स्थानिक...

Read more

पिंपरीत प्रियकराकडून प्रेयसीची निर्घृण हत्या; रिक्षात मृतदेह टाकून लावला आईच्या घरासमोर; घटनेने खळबळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेयसीचा गळा आवळून मृतदेह तरुणीच्या आईच्या घरासमोर रिक्षात ठेवून प्रियकर फरार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे....

Read more

शिरुर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कळमकर यांची ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानानिमित्त सातकरवाडी शाळेला भेट…

-अक्षय टेमगिरे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातरवाडी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत...

Read more

लोणी काळभोरमध्ये इंधनचोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; 6 जणांना अटक, तर 48 लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर : पुणे जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांपासून इंधनचोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंधन माफिया टोळीचा...

Read more

ऑलिम्पिक विजेता नेमबाज स्वप्निल कुसळेला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 11 लाखांचे बक्षिस

पुणे : कोल्हापूरचा भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारतीय नेमबाजीत कांस्य पदक मिळविले आहे. भारताची मान...

Read more

दौंड डेमू हडपसरपर्यंत शॉर्ट-टर्मिनेशन बाबत खासदार सुप्रिया सुळे यांचा आंदोलनाचा इशारा…

केडगाव : गाडी क्र. 01522 दौंड वरून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी निघणारी डेमू लोकल गाडी ही 06 मार्च 2023...

Read more

रांजणगाव एमआयडीसीमध्ये सात जणांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.!

योगेश शेंडगे रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये महिलेच्या पतीसोबत पैशाचे कारणावरुन झालेल्यावादातून दमदाटी करून जातिवाचक शिवीगाळ केल्याची...

Read more

जागेची मालकी बदलली, तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य; महावितरणने दिली महत्वाची माहिती

पुणे: जागेची मालकी बदलली, तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य आहे. ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार...

Read more

अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून कोयत्याने वार; तरुण गंभीर जखमी

वाकड : पुण्यासह पिंपरी- चिंचवड परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका वाहनचालकावर लोखंडी...

Read more

लोहगाव विमानतळाच्या बाहेर संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन पुतळा उभारा; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

लोणीकंद : पुणे (लोहगाव) विमानतळाबाहेर संत तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन पुतळा उभारावा, अशी मागणी लोणीकंद येथील भाजप सांस्कृतिक आघाडीचे उपाध्यक्ष योगीराज...

Read more
Page 97 of 1030 1 96 97 98 1,030

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!