व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

मध्यरात्री गाडी अडवत तरुणाला तंबाखू मागितली; ‘तो’ नाही म्हणायच्या आतच डोक्यात हातोडी मारली, त्यानंतर…

पुणे : तंबाखू मागण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी तरुणाच्या डोक्यात हातोडी मारून त्याच्याकडील वस्तू लुबाडल्याचा प्रकार रविवारी (दि. २९) मध्यरात्री खराडी परिसरात...

Read more

पिंपरी चिंचवडमधील जेष्ठ नागरिकाला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून १ कोटीची फसवणूक; संशयिताच्या जयपूरमधून मुसक्या आवळल्या!

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीबीआय अधिकारी आणि बँक अधिकारी असल्याचे सांगून व्हॉटस्ॲप व्हिडिओ कॉलवर...

Read more

संभाजी भोसलेंनी माझ्या अंगावर माणसं घातली, पण…; पुण्यातील राड्यानंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

पुणे : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर कोंढवा परिसरात सोमवारी रात्री वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मण हाके यांनी...

Read more

सासवड येथील न्यायालयातील लोक अदालतीत ७५ प्रकरणे निकाली; ९९ लाखांचा दंड वसूल

सासवड : सासवड येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे २८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर लोक अदालतीमध्ये दिवाणी दावे...

Read more

Hadapsar Murder Case : ‘त्या’ खून प्रकरणातील आरोपी जेरबंद; 4 वर्षांपासून पोलिसांना देत होते गुंगारा

पुणे : हडपसर परिसरातील फुरसुंगी येथील एका व्यक्तीचा खून करुन गेली चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणार्‍या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे...

Read more

Lonikand News : गावठी हातभट्टीची दारु तयार करणारी महिला ताब्यात ; तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शाखा युनिट 6 ची कारवाई

लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेरणे गाव ते कोळपे वस्ती परिसरात रस्त्याच्या बाजूला गावठी हातभट्टीची दारू तयार...

Read more

न्हावरे येथील आठवडे बाजार सजला; बैलपोळा सणाच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

योगेश मारणे न्हावरे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रविवारी आठवडे बाजारात भाद्रपद अमावस्येच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. ०१) साजरा होणाऱ्या बैलपोळ्या...

Read more

पदवीस्तरावर विद्यार्थ्यांना आता पर्यावरण शिक्षण सक्तीचे; UGC चे विद्यापीठांना निर्देश

संतोष पवार पळसदेव, (पुणे) : हवामान बदलासारख्या आव्हानांमध्ये तरुणांना पर्यावरणाशी जोडण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सुरू...

Read more

खळबळजनक…! इंदापूर शहरात तरुणावर गोळीबार; पोलीस घटनास्थळावर दाखल

इंदापूर : इंदापूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात महाविद्यालयासमोर एका युवकावर अज्ञाताकडून गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली...

Read more

शिरूरमध्ये 5 गावठी पिस्टल, 4 काडतुसे जप्त; 2 जणांना अटक, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त

उरुळी कांचन, (पुणे) : गावठी पिस्तुलची विक्री करून जास्त पैसे कमवता येतील या कारणामुळे मध्यप्रदेशातून पिस्तुल खरेदी करून शिरूर शहरात...

Read more
Page 52 of 1022 1 51 52 53 1,022

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!