व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

लोणी काळभोर, कदमवाकवस्तीत कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात; कचरा व्यवस्थापनात ग्रामपंचायतींना सपशेल अपयश

लोणी काळभोर : एकीकडे आपण स्वच्छ पुणे व सुंदर पुणे असे नारा देतो. मात्र त्याच पुण्याजवळील लोणी काळभोर व कदमवाकवस्तीत...

Read more

येरवडा येथे मोपेड गाडी विक्री करायला आलेल्या दोन अट्टल चोरट्यांना अटक; 2 गुन्ह्यांची उकल तर सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : मोपेड गाडी विक्री करायला आलेल्या दोन अट्टल चोरट्यांना येरवडा पोलिसांनी बुधवारी (ता. 2) रोजी अटक केली आहे. 2...

Read more

बालेवाडी क्रीडा संकुलात राज्यस्तरीय बँड स्पर्धा उत्साहात संपन्न…

-संतोष पवार पळसदेव (पुणे) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद आणि राज्य शैक्षणिक...

Read more

बदलापूरनंतर आता पुण्यात; संतापजनक घटनेवर गृहमंत्री फडणवीसांनी दिले आदेश, म्हणाले…

पुणे : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूर येथेही दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक...

Read more

सणसवाडीचा परिसर स्फोटांनी हादरला; डायनामाइट स्फोटकाचा वापर करुन ब्लास्टींग सुरु

शिक्रापूर (पुणे): सणसवाडी (ता. शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या ११५ एकरातील ग्राँझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत डायनामाइट स्फोटकाचा वापर करुन ब्लास्टींग...

Read more

पुण्यात फसवणुकीचे सत्र सुरुच; सायबर चोरट्यांकडून दोघांना 57 लाखांचा गंडा

पुणे : सायबर चोरट्यांकडून सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. सायबर चोरट्याने शहरातील दोन जणांची 57 लाख रुपयांची...

Read more

लोणी स्टेशन येथील बहुचर्चित मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; मटकाचालकासह दोघांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकाजवळील एका झाडाच्या आडोशाला खुलेआम सुरु असलेल्या व बहुचर्चित मटका...

Read more

मांजरीत रिक्षाची सिमेंट मिक्सरला पाठीमागून जोरदार धडक; एका कामगाराचा जागीच मृत्यू, तर 5 जण जखमी

लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून मजुरांना कामावर घेऊन जाणाऱ्या रिक्षाने समोरून येणाऱ्या टू व्हीलर मोटरसायकलला वाचवण्याच्या नादात सिमेंट...

Read more

गोखळी येथील गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची एमबीबीएससाठी रशियामध्ये निवड

-दीपक खिलारे इंदापूर : गुरुकुल विद्या मंदिर गोखळी येथील, पाच विद्यार्थ्यांनी नीट 2024 मध्ये झालेल्या परीक्षेच्या गुणाच्या आधारावर, एमबीबीएस चे...

Read more

संतापजनक! बदलापूरनंतर आता पुण्यात धावत्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महाष्ट्रातील बदलापूर येथेही दोन चिमुकल्या मुलींवर...

Read more
Page 46 of 1022 1 45 46 47 1,022

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!