व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे जिल्हा

रस्ता ओलांडताना ट्रकची जोरदार धडक; तरुणीचा जागीच मृत्यू, सरदवाडी येथील घटना

अक्षय टेमगिरे / रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातून अपघाताची घटना समोर आली आहे. रस्ता ओलांडणाऱ्या ३१ वर्षीय तरुणीला ट्रकची जोरदार...

Read more

‘माझी शाळा सुंदर शाळा’च्या दुसऱ्या टप्प्याचा निकाल जाहीर; पुणे जिल्ह्यातील ‘या’ दोन शाळा राज्यात प्रथम

संतोष पवार / पळसदेव : "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा-टप्पा २ या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेत्या शाळांची यादी...

Read more

समाज कल्याण विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी…! २१९ जागांसाठी भरती; असा करा अर्ज?

संतोष पवार / पळसदेव : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल...

Read more

गरब्यातून बाहेर काढल्याच्या रागातून भर कार्यक्रमात एकावर गोळीबार; चाकण येथील घटना

चाकण : खेड तालुक्यातील म्हाळूंगे येथे गरबा उत्सवात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गरब्यातून कॉलर पकडून बाहेर काढल्याच्या...

Read more

Pune Crime News : दुकानदाराला मागितली दहा लाखांची खंडणी; ४ तोतया पत्रकारांना अटक

पिरंगुट : मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पत्रकार असल्याचे बोगस ओळखपत्र दाखवून दुकानदाराला खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी...

Read more

सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला मदत करणे हेच माझे ध्येय : भाजप जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे

-बापू मुळीक सासवड : कोणतीही संस्था, कारखानदारी माझ्याकडे नाही. परंतु सर्वसामान्य, गोरगरीब जनता अशा माझ्या तळागाळात अडकलेल्या व्यक्तींना मदत करणे...

Read more

प्रियकराने वार केलेल्या ‘त्या’ प्रेयसीचा मृत्यू; प्रियकरानेही घेतला होता गळफास

पिंपरी : पिंपरीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीवर चाकूने हल्ला करून प्रियकराने देखील स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

Read more

पुण्यातील जनता वसाहतीत टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; जाब विचारल्याने मारहाण

पुणे : पुण्यातील जनता वसाहत परिसरात किरकोळ कारणातून एका अल्पवयीन तरूणासह तिघांनी दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे....

Read more

गर्भवती महिलांची मोफत प्रसुती करणारी भांडगाव येथील गरिबांची डॉक्टर…

-गणेश सुळ केडगाव : भांडगाव ( तालुका दौंड) येथील 76 वर्षीय कौसाआत्या जाधव यांनी 1980 व 90 च्या दशकामध्ये सुईनी...

Read more

फुकट दारू न दिल्याने फोडले वाईन शॉप; कामगारांनाही बेदम मारहाण; वाई येथील प्रकार

वाई : वाई शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील विशाल वाईन्स या दारूचे दुकानात गावगुंडांना मोफत दारू दिली...

Read more
Page 12 of 1013 1 11 12 13 1,013

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!