Thursday, July 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

5 लाख देऊन आणलेल्या नववधू रातोरात गायब; संपूर्ण कुटुंबाच्या जेवणात गुंगीचे औषध मिसळले अन् सकाळी उठल्यावर सर्वांना बसला मोठा धक्का

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 14 July 2026, 11:09

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील चोराची वाडी गावात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या भावांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, पण लग्नानंतर अवघ्या ५ दिवसांतच त्यांच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेण्यात आला. एका भामट्या एजंट आणि दोन तरुणींनी मिळून या भावांना ५ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.

ही फसवणूक नांदेडमधील एका लग्न जुळवणाऱ्या एजंटच्या मदतीने झाली. छत्तीसगड येथील दोन तरुणींशी या भावांचे लग्न ठरवण्यात आले होते. या विवाहासाठी ५ लाख रुपये देण्याचे ठरले. पीडित कुटुंबाने ठरल्याप्रमाणे १ लाख रुपये ऑनलाईन दिले आणि २३ मे रोजी लग्न पार पडल्यानंतर उरलेले ४ लाख रुपये एजंटला रोख स्वरूपात दिले. लग्नाचे सुरुवातीचे ४ दिवस आनंदाचे गेले, परंतु पाचव्या दिवशी या नववधूंनी मोठा कट रचला.

दोन्ही नववधूंनी रात्री त्यांनी जेवणात गुंगीचे औषध मिसळून संपूर्ण कुटुंबाला जेवण वाढले. जेवण केल्यानंतर सर्वजण गाढ झोपेत असताना या दोन्ही नववधूंनी घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. सकाळी उठल्यावर घरात सुना नसल्याचे पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

 

पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, पोलीस ठाण्यात अनेक वेळा हेलपाटे मारूनही पोलिसांनी अजून गुन्हा नोंदवलेला नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जेजुरीनंतर बारामतीत काळाचा घाला! विठ्ठलाच्या ओढीने निघालेल्या ६७ वर्षीय वारकऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

Thursday, 16 July 2026, 16:17

लाईव्ह व्हिडीओत मांडली वेदना अन् संपवलं आयुष्य; पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या

Thursday, 16 July 2026, 15:47

पैश्यांचं आमिष दाखवत महिलांना करायला लावत होते ‘तसला’ प्रकार! पुण्याच्या आलिशान इमारतीत सुरु होतं विकृत कृत्य…

Thursday, 16 July 2026, 15:31

ऑनलाइन MPSC परीक्षेचा तिढा सुटणार?फडणवीसांचा मोठा निर्णय; विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव

Thursday, 16 July 2026, 15:02

अन् सियाच्या वडिलांना रडू कोसळलं! FDAच्या कारवाईनंतर अडचणींत वाढ; म्हणाले ‘सियाच्या ऐवजी मलाच फाशी….

Thursday, 16 July 2026, 14:59

मावळमध्ये प्रशासकीय मनमानी! भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर; भूमापकावर कारवाई कधी?

Thursday, 16 July 2026, 14:33
Next Post

दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंची तातडीची धाव! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक, कॅबिनेट विस्ताराच्या चर्चांना वेग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.