Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेजुरीनंतर बारामतीत काळाचा घाला! विठ्ठलाच्या ओढीने निघालेल्या ६७ वर्षीय वारकऱ्याचा भीषण अपघातात मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 16:17

पुणे : जेजुरीजवळील वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याच्या घटनेनंतर आठवडाही उलटलेला नसताना पुणे जिल्ह्यात आणखी एक दुर्दैवी अपघात घडला आहे. बारामतीजवळ मध्यरात्री भरधाव कारने एका वारकऱ्याला जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मृत वारकऱ्याचे नाव विष्णू रामचंद्र पवार (वय ६७) असे आहे. ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे वारी करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री ते इतर वारकऱ्यांसोबत प्रवास करत असताना भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विष्णू पवार गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर कारचालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमी पवार यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहनाचा आणि फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

 

दरम्यान, गेल्या काही दिवसांत वारकऱ्यांच्या दिंडीशी संबंधित अपघातांच्या घटना वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जेजुरी परिसरातील अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बारामतीतील ही घटना घडल्याने वारी मार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

'तो तडफडून मेला पाहिजे, त्याला अपंग बनवू'; केतनला संपवण्याचा 'तो' भयानक प्लॅन, तपासात धक्कादायक खुलासा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp