Thursday, July 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तो तडफडून मेला पाहिजे, त्याला अपंग बनवू’; केतनला संपवण्याचा ‘तो’ भयानक प्लॅन, तपासात धक्कादायक खुलासा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 16:53

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी केतन अग्रवालला संपवण्यासाठी ‘स्लो पॉयझन’ देण्याचाही कट रचला होता. मात्र, त्यांना हे विष मिळवण्यात यश न आल्याने हा डाव फसल्याची माहिती समोर येत आहे.

तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांना एकत्र आयुष्य जगायचे होते. मात्र, सियाचा होणारा पती केतन अग्रवाल त्यांच्या मार्गातील अडसर असल्याचे त्यांना वाटत होते. त्यामुळे त्याला कायमचा दूर करण्यासाठी दोघांनी वेगवेगळ्या पर्यायांवर विचार केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी केतनला रोजच्या अन्नातून किंवा पेयातून हळूहळू ‘स्लो पॉयझन’ देण्याची योजना आखली होती. त्यामुळे त्याच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतील आणि त्याचा मृत्यू होईल, असा त्यांचा कथित हेतू होता. तसेच मृत्यू झाला नाही, तर तो कायमचा अपंग व्हावा, अशीही त्यांची तयारी होती, असा दावाही तपासातील माहितीतून समोर आला आहे.

 

यासाठी ‘स्लो पॉयझन’ मिळवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. विविध माध्यमांतून आणि वेगवेगळ्या ठिकाणी याचा शोध घेण्यात आला. मात्र, संबंधित विष मिळू न शकल्याने ही योजना प्रत्यक्षात आली नाही आणि त्यांचा हा कथित डाव अयशस्वी ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा पोलीसांकडून सखोल तपास सुरू असून प्रत्येक बाबीची पडताळणी केली जात आहे. ‘स्लो पॉयझन’चा कट रचल्याचा दावा अद्याप अधिकृतपणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबतचे नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भगवान जगन्नाथ रथयात्रेला दुर्घटनेचं गालबोट! चेंगराचेंगरीत 200 जण जखमी,एकाचा मृत्यू

Thursday, 16 July 2026, 18:53

मुलगा अन् नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अन् बायको मोबाईलवर बघत बसली रिल्स; सगळ्या घरात रक्ताचे डाग, शेजारच्यांनी डोकावून पाहिलं अन्….

Thursday, 16 July 2026, 18:27

तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनासह पावसाची दमदार हजेरी; ‘राज्यभर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो’ – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Thursday, 16 July 2026, 17:44

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण मार्गांना मिळणार गती; १८,३०० कोटींच्या प्रकल्पांचा मुहूर्त ठरणार!

Thursday, 16 July 2026, 17:40

मुंबईतील ताज हॉटेल अडचणीत; BMCची तब्बल 22 कोटींची नोटीस,नेमकं कारण काय?

Thursday, 16 July 2026, 17:05

‘तो तडफडून मेला पाहिजे, त्याला अपंग बनवू’; केतनला संपवण्याचा ‘तो’ भयानक प्लॅन, तपासात धक्कादायक खुलासा…

Thursday, 16 July 2026, 16:53
Next Post

मुंबईतील ताज हॉटेल अडचणीत; BMCची तब्बल 22 कोटींची नोटीस,नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.