Tuesday, July 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदेंची तातडीची धाव! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक, कॅबिनेट विस्ताराच्या चर्चांना वेग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 July 2026, 11:22

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.काही वेळापूर्वीच त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यानंतर ते लगेचच दिल्लीकडे रवाना झाले. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे दिल्लीतील घडामोडींना आता वेग आला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या यशानंतरचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या 6 पैकी 2 बंडखोर खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.

यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. याशिवाय, श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यातही केंद्रीय मंत्रीपदाची माळ पडू शकते, असे बोलले जात आहे. या दौऱ्यात शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून मंत्रीपदाच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.

 

दुसरीकडे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. ज्या मंत्र्यांची कामगिरी चांगली राहिलेली नाही, त्यांना पदावरून हटवले जाण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतही एक मोठी चर्चा रंगत आहे. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असून एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळणार असल्याच्या अफवा आहेत, मात्र भाजप नेत्यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

धक्कादायक बाब म्हणजे, आम आदमी पक्षातून मोठी बंडखोरी केलेले राघव चड्ढा यांनाही या नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुवर्णनगरीत दरांची मोठी घसरण! सोनं 1000 रुपयेनं तर चांदी 16,000 ने स्वस्त, ग्राहकांना दिलासा

Tuesday, 14 July 2026, 14:55

केतन हत्याप्रकरण अपडेट! डोळ्यांत अश्रू, मनात न्यायाची आस; आईची थेट पंतप्रधान मोदींना भावनिक साद…

Tuesday, 14 July 2026, 14:12

बैलगाडा शर्यतीचा वाद जीवावर! पुण्यात ‘थार’ने जोरदार उडवलं, दोघे गंभीर जखमी

Tuesday, 14 July 2026, 13:37

पत्नीला भेटायला गेला अन् रक्तबंबाळ होऊन परतला; नेमकं काय घडलं? पुण्यातील घटना

Tuesday, 14 July 2026, 13:11

रात्रीची झोप नाही, दिनचर्या बिघडली अन् त्रासही वाढला! अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल; नेमकं घडलं तरी काय?

Tuesday, 14 July 2026, 12:54

विश्वासघाताचा क्रूर अंत!पत्नीनेच घेतला पतीचा जीव, प्रियकराच्या साथीने केले मृतदेहाचे तुकडे..

Tuesday, 14 July 2026, 12:23
Next Post

नवऱ्याला सरकार, नणंदेला राणीसाहेब म्हणायचं! घुंगटची सक्ती अन् सतत पैशांची मागणी; अस्मिताच्या आत्महत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.