Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुवर्णनगरीत दरांची मोठी घसरण! सोनं 1000 रुपयेनं तर चांदी 16,000 ने स्वस्त, ग्राहकांना दिलासा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 July 2026, 14:55

पुणे : मागील काही महिन्यापासून सोन्या -चांदीच्या दरात मोठे फेरबदल होत असताना आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.जळगावच्या प्रसिद्ध सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली आहे.आज जळगावात 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारणपणे 1,41,000 रुपयांवर आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, चांदीचा दर प्रति किलो 2,22,000 रुपये एवढा नोंदवला गेला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे सध्या बाजारात मोठे चढ-उतार होत असून, याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना होताना दिसत आहे.विशेष म्हणजे, 24 कॅरेट सोन्याच्या दरात एकाच दिवसात तब्बल 1,100 ते 1,000 रुपयांची घसरण झाली असून, काही ठिकाणी तोळा सोन्याचा भाव 1,42,800 रुपयांच्या आसपास स्थिरावला आहे. चांदीचे दर मात्र सध्या स्थिर असून 100 ग्रॅम चांदीसाठी 23,500 रुपये मोजावे लागत आहेत.

गेल्या एका आठवड्याचा विचार केला, तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये खूप मोठी घसरण झाली आहे. अवघ्या 7 दिवसांत सोने तब्बल 5,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात तर मोठी घसरण झाली असून, प्रति किलो मागे तब्बल 16,000 रुपयांची घट नोंदवली गेली आहे. त्यामुळे लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

सराफा बाजारातील तज्ज्ञ आणि व्यावसायिकांच्या मते, सध्या जागतिक पातळीवर सुरू असणारी राजकीय अनिश्चितता या घसरणीला कारणीभूत आहे. प्रामुख्याने अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. जोपर्यंत जागतिक पातळीवरील हे तणावाचे वातावरण निवळत नाही, तोपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात असेच चढ-उतार होत आहेत . त्यामुळे सध्याची घसरण गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरू शकते.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

ICU मध्ये उपचार सुरू असताना रुग्णाला बेदम मारहाण; सकाळी झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp