Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ICU मध्ये उपचार सुरू असताना रुग्णाला बेदम मारहाण; सकाळी झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय?

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 14 July 2026, 15:05

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील जिल्हा रुग्णालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लिव्हरच्या गंभीर आजारावर उपचार घेत असलेल्या ४८ वर्षीय रमेश पाल यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हा मृत्यू नैसर्गिक नसून रुग्णालयाच्या आयसीयू (ICU) विभागात दुसऱ्या एका रुग्णाच्या मुलाने केलेल्या हिंसक मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पाल यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याच वॉर्डमध्ये कमला देवी नावाच्या एक वृद्ध महिला उपचार घेत होत्या. सोमवारी रात्री कमला देवी यांचा मुलगा संजय याच्यासोबत रमेश पाल यांचा काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, संजयने चक्क आयसीयूमध्येच रमेश पाल यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीत रमेश पाल यांच्या नाकावर गंभीर जखम झाली. नाकातून होणारा रक्तस्त्राव आणि अचानक खालावलेली प्रकृती यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन विभागात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर रुग्णालयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, कोतवाली नगर पोलीस ठाण्यात आरोपी संजयच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला त्वरित अटक करण्यात आली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अन् त्यानं चक्क गाढविणीशी लग्न केलं! १६ वर्षांच्या संसारानंतर पत्नी सोडून गेली; ‘बायकोला परत आणा’ म्हणत सोलापुरात पतीचं अजब आंदोलन..

Monday, 5 October 2026, 20:32

‘आई मला वाचव’ व्हॉट्सॲप मेसेज पाठवला अन् काही वेळातच तरुणाचा मृत्यू! पंढरपूरच्या पवित्र भूमीत रक्तरंजित थरार…

Monday, 5 October 2026, 20:16

फक्त १२वी पास आहात पण सरकारी नोकरी शोधताय? तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी! SBI ते रेल्वे 6 हजार 500 जागांवर मेगाभरती; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Monday, 5 October 2026, 19:55

संबंध एकीसोबत तर संसार दुसरीसोबत! ३ वर्ष लग्नाचं आमिष दाखवत शरीरसंबंध ठेवले नंतर दुसऱ्याच तरुणीसोबत…युवा नेत्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

Monday, 5 October 2026, 19:28

मगरपट्टा सामूहिक बलात्कार प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष मुक्त; अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

Monday, 5 October 2026, 19:21

अन् नराधमांनी तिला वासनेचा शिकार बनवलं! लॉजवर नेत कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध दिलं; धमकी देत दोघांनी आळीपाळीने शरीराचे लचके…

Monday, 5 October 2026, 19:14
Next Post

महिलेचा बसमधून ठाणे ते पुणे प्रवास! चालत्या बसमध्येच नराधमाने केला 'तसला' किळसवाणा प्रकार; सीटच्या खालून हात घातला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp