Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बैलगाडा शर्यतीचा वाद जीवावर! पुण्यात ‘थार’ने जोरदार उडवलं, दोघे गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 14 July 2026, 13:37

पुणे : बैलगाडा शर्यतीतील वादातुन सणसवाडी येथे एका ‘थार ‘ गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक (दोघे रा. वडकी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील गव्हाळे वस्तीत राहणारे चेतन गणपत हरगुडे (वय 27) हे जॉन डिअर कंपनीत कामाला असून ते त्यांच्या मामांसोबत बैलगाडा शर्यतीचे बैल सांभाळतात. 10 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील एका बैलगाडा शर्यतीदरम्यान संतोष मोडक यांनी हरगुडे यांच्या बैलांबद्दल स्टेजवरून आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा प्रकार युट्यूबच्या थेट प्रक्षेपणात पाहिल्यानंतर हरगुडे यांनी मोडक यांना फोन करून विचारणा केली, ज्यावर त्यांना शिवीगाळ व धमकी देण्यात आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी देखील आरोपींनी फोनवरून मारहाणीची धमकी दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.दरम्यान 12 जुलै रोजी चेतन हरगुडे यांच्या आजोबांचे निधन झाले होते, त्यामुळे सर्व कुटुंबीय घरीच हजर होते. दुपारच्या सुमारास काळी थार गाडी त्यांच्या घराभोवती संशयास्पदरीत्या फेऱ्या मारत होती. दरम्यान, आरोपी संतोष मोडक याने चेतनचे मामा महेंद्र कुटे यांना कॉन्फरन्स कॉलवर संपर्क साधून चेतनला घराबाहेर पडू न देण्याची धमकी दिली.

त्यानंतर काही वेळातच या थार गाडीने चेतन हरगुडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या जीवघेण्या हल्ल्यात दोघे जण गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर चेतन हरगुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्रापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम 109 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिकांना पाणी देण्याची धडपड; शेटफळगढेत कॅनलच्या पाण्यावरून शेतकरी-कंत्राटी कर्मचाऱ्यांत जोरदार वाद

Friday, 2 October 2026, 12:48

केक-कटिंगऐवजी आरोग्य शिबिर! माऊली आबांच्या वाढदिवशी 1600 हून अधिक नागरिकांची तपासणी

Friday, 2 October 2026, 12:37

Snapchat वर अनोळखी मेसेज, मग अश्लील फोटो अन् 19 वर्षीय तरुणीला थेट धमकी! शिरूर पोलिसांत अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 2 October 2026, 12:27

कोलवडीत जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून व्यवसायिक सचिन लोणकर यांच्यावर हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 2 October 2026, 12:26

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28
Next Post

केतन हत्याप्रकरण अपडेट! डोळ्यांत अश्रू, मनात न्यायाची आस; आईची थेट पंतप्रधान मोदींना भावनिक साद...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp