Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला भेटायला गेला अन् रक्तबंबाळ होऊन परतला; नेमकं काय घडलं? पुण्यातील घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 14 July 2026, 13:11

पुणे: पुण्यातील कोंढवा भागात कौटुंबिक वादातून एका तरुणावर सासरच्या लोकांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला मारहाण करून गंभीर जखमी केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मिठानगर येथे राहणारे २६ वर्षीय रिझवान राजअहमद शेख ११ जुलै रोजी रात्री आपल्या पत्नी आणि मुलाची भेट घेण्यासाठी सासरी गेले होते. मात्र, रिझवान तेथे पोहोचताच जुन्या वादाचे निमित्त काढून सासरच्या मंडळींनी त्यांच्याशी भांडण सुरू केले. त्यांना शिवीगाळ करण्यात आली, ज्यामुळे रिझवान अपमानित होऊन तिथून परत आपल्या घरी निघून आले.

घरी आल्यानंतरही अकबर युसूफ खान याने रिझवान यांना फोन करून पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. झालेला अपमान आणि फोनवरील शिवीगाळीचा जाब विचारण्यासाठी रिझवान पुन्हा एकदा सासरच्या घरी गेले. यावेळी वाद अधिकच विकोपाला गेला आणि मेहुणा मोईन अकबर खान याने हातातील ‘फायटर’चा वापर करून रिझवान यांच्यावर हल्ला केला. त्याने रिझवान यांच्या नाकावर आणि डोक्यावर जोरदार प्रहार केले. या हिंसक हल्ल्यात रिझवान यांच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर रिझवान यांनी केलेल्या  तक्रारीवरून पोलिसांनी अकबर खान, अकबर युसूफ खान आणि मोईन अकबर खान या तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

आई घराबाहेर गेली अन् संधी साधली! लोहगावात साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; 20 वर्षीय तरुणाला अटक

Friday, 2 October 2026, 10:06

पोलिसांची टोपी घातली अन् ‘मी इथला’ म्हणत कॅब चालकाला धमकावलं; पुण्यात तोतया पोलिसाचा पर्दाफाश

Friday, 2 October 2026, 9:28

कोकणातलं पुराचं पाणी दुष्काळी भागात पोहोचणार? महाराष्ट्रात ‘वॉटर लिंक टनेल’ची चर्चा; नेमकं काय होणार? जाणून घ्या

Friday, 2 October 2026, 8:51

8.57 लाख कोटींची गुंतवणूक अन् 2.91 लाख रोजगार! महाराष्ट्रासाठी इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये मोठी घोषणा

Friday, 2 October 2026, 8:27

देवीची मूर्ती आणली अन् परतीच्या वाटेत अनर्थ! समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

Friday, 2 October 2026, 8:18

मतदाराचं नाव ‘बॉम्बस्फोट’, वडिलांचं नाव ‘बॉम्ब’! पुणे शिक्षक मतदार यादीत अजब नोंद

Friday, 2 October 2026, 8:09
Next Post

बैलगाडा शर्यतीचा वाद जीवावर! पुण्यात 'थार'ने जोरदार उडवलं, दोघे गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp