Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् सियाच्या वडिलांना रडू कोसळलं! FDAच्या कारवाईनंतर अडचणींत वाढ; म्हणाले ‘सियाच्या ऐवजी मलाच फाशी….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 14:59

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल हिच्या वडिलांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर माध्यमांसमोर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलीने गुन्हा केला असेल तर तिला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मात्र या प्रकरणात संपूर्ण कुटुंबालाच लक्ष्य केले जात असल्याची खंत व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

सिया गोयलच्या वडिलांनी सांगितले की, १४ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी त्यांच्या मार्केट यार्ड येथील मसाल्याच्या दुकानात आले. त्यांनी चार नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दुकानाच्या परवान्याबाबत नव्याने अर्ज केला असून तो आठ ते दहा दिवसांत मिळण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत दुकान बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्याचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी दुकान सील करण्यात आलेले नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच, “माझ्याविरोधात कोणीतरी षडयंत्र रचत आहे असे मला वाटते. मात्र त्यामागे कोण आहे, याची मला कल्पना नाही,” असेही त्यांनी म्हटले.

मुलीबाबत बोलताना ते म्हणाले, “माझ्या मुलीने काही चुकीचे केले असेल तर तिला कठोर शिक्षा व्हायलाच हवी. मी न्यायव्यवस्था आणि कायद्याच्या बाजूने आहे. तपासात पूर्ण सहकार्य करेन. पण वारंवार माझ्या कुटुंबालाच लक्ष्य केले जात आहे.”

 

यापुढे बोलताना त्यांना भावना आवरता आल्या नाहीत. “मुलीला शिक्षा झाली तरी मला हरकत नाही, पण त्यासाठी संपूर्ण कुटुंबाला शिक्षा मिळत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला विनाकारण त्रास देऊ नका. या सगळ्या प्रकारामुळे मी अनेक दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे,” असे सांगताना सिया गोयल यांच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू आले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05
Next Post

ऑनलाइन MPSC परीक्षेचा तिढा सुटणार?फडणवीसांचा मोठा निर्णय; विद्यार्थी संघटनांसोबतच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp