Sunday, October 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैश्यांचं आमिष दाखवत महिलांना करायला लावत होते ‘तसला’ प्रकार! पुण्याच्या आलिशान इमारतीत सुरु होतं विकृत कृत्य…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 16 July 2026, 15:31

पुणे : बाणेर-पाषाण लिंक रोडवरील एका नामांकित इमारतीत सुरू असलेल्या स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर व्यवसायाचा बाणेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि जागामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण परिसरातील ‘द कॅपिटल’ इमारतीमध्ये ‘ग्रीनलिफ स्पा’ या नावाने स्पा सेंटर सुरू होते. या ठिकाणी मसाजच्या नावाखाली महिलांकडून पैशांचे आमिष दाखवून कथित वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बाणेर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचत स्पा सेंटरवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान स्पा सेंटरमध्ये तीन महिलांकडून बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. पोलिसांनी तिन्ही महिलांची सुटका करून त्यांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली. तसेच या प्रकरणात स्पा सेंटरचा मालक, व्यवस्थापक आणि संबंधित जागा भाड्याने देणाऱ्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उच्चभ्रू आणि आयटी कंपन्यांच्या परिसरालगत असलेल्या बाणेर-पाषाण लिंक रोडवरील नामांकित इमारतीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींची भूमिका, या व्यवसायाचे जाळे किती मोठे आहे आणि यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, स्पा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09

सियाचे २ बॉयफ्रेंड, हबी-वायफीचे मेसेज अन् ‘तुझं तोंड बंद ठेव नाहीतर’ मैत्रिणीला दिलेली धमकी; सिया गोयलचे नवे कारनामे समोर…

Sunday, 4 October 2026, 16:48

“मदतीपासून शेतकरी वंचित राहू नये” माजी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Sunday, 4 October 2026, 16:34

‘दादांचं नाव न वापरता स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवा’ सुनेत्राताईंचं आव्हान; “मी अजित पवारांचे नाव वापरणारच” नेत्याचं प्रतिउत्तर

Sunday, 4 October 2026, 16:17

‘पेपर फोडणारे चिलट; त्यामागचा आका पकडा’; बाळासाहेब थोरातांचा घणाघात

Sunday, 4 October 2026, 16:14
Next Post

लाईव्ह व्हिडीओत मांडली वेदना अन् संपवलं आयुष्य; पुण्यात कॉन्ट्रॅक्टरची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp