Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मंजूर गावठाण फिडर तातडीने सुरू करा; अन्यथा बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 25 June 2026, 11:13

सागर जगदाळे

भिगवण: सिद्धेश्वर निंबोडी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे (महावितरण) मंजूर गावठाण फिडरचे काम तातडीने पूर्ण करून सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.

ग्रामपंचायत निंबोडीचे सरपंच संतोष मोहन सोनवणे यांनी याबाबत महावितरणचे मुख्य अभियंता, बारामती झोन यांना निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सिद्धेश्वर निंबोडी हे बारामती तालुक्यातील मोठे गाव असून गावात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वारंवार लोडशेडिंग केले जात आहे. तसेच वीजपुरवठा अनेकदा मनमानी पद्धतीने खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

सततच्या वीजखंडितामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून पिण्याच्या पाण्याच्या योजनेचाही पुरवठा विस्कळीत होत आहे. गावासाठी मंजूर करण्यात आलेला गावठाण फिडर गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असून अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंजूर गावठाण फिडरचे काम तातडीने पूर्ण करून नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास महावितरण कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार बारामती, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती तसेच संबंधित पोलीस ठाण्यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नसरापूर हादरवणाऱ्या प्रकरणात आरोपी दोषी; नराधमाला फाशी होणार कि जन्मठेप? जाणून घ्या

Thursday, 25 June 2026, 12:36

पुणे–दौंड रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार? उपनगरीय दर्जा व अतिरिक्त MEMU–DEMU फेऱ्यांची राहुल कुल यांची मागणी

Thursday, 25 June 2026, 12:16

केतन अग्रवाल हत्याकांड! लेकीच्या गुन्हेगारी कृत्याने सिया गोयलच्या वडिलांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात केले दाखल

Thursday, 25 June 2026, 12:00

विश्वराज हॉस्पिटलची मोठी कामगिरी; शस्त्रक्रियेशिवाय TAVR तंत्रज्ञानाने 75 वर्षीय वृद्धाच्या हृदयाची बदलली झडप, रुग्णाला दिले नवे आयुष्य

Thursday, 25 June 2026, 11:47

पाटसमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्यावर काका अन् नातवाचा कोयत्याने हल्ला

Thursday, 25 June 2026, 11:46

‘मानसिक छळ, कमी पगार आणि कामाचा वाढता ताण’ होत असल्याची लिहिली सुसाईड नोट, फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्थेच्या खुले निवारागृहातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Thursday, 25 June 2026, 11:23
Next Post

‘मानसिक छळ, कमी पगार आणि कामाचा वाढता ताण’ होत असल्याची लिहिली सुसाईड नोट, फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्थेच्या खुले निवारागृहातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.