Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाझर तलावातील मृतदेहाचे गूढ उलगडले! 72 तासांत शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 23 July 2026, 14:04

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर अंतर्गत येणाऱ्या पिंपळे जगताप गावातील पाझर तलावात काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला अवघ्या ७२ तासांत मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात बिहार व नांदेडचे कनेक्शन असलेले ३ संशयित आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

 मृतदेह पाण्यात बराच काळ कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याची प्राथमिक ओळख पटवणे पोलिसांना कठीण जात होते. परंतु, १९ जुलैच्या रात्रीच्या सुमारास एल अँड टी फाटा परिसरात गस्तीवर असलेले पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी काही तरुणांच्या हालचाली संशयास्पद हेरल्या. पोलिसांनीचौकशी केली असता, हे तरुण बिहारमधील जेहानाबाद येथून बेपत्ता झालेल्या टुटुकुमार अजित यादव (वय 22) या तरुणाचा शोध घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी तलावातील ती मृत व्यक्ती टुटुकुमारच असल्याचे शिक्कामोर्तब केले.

पोलिसी चौकशीत धक्कादायक खुलासे झाले असून, मुख्य आरोपीच्या शेतातील पाण्याची मोटार टुटुकुमारनेच लांबवली आहे, असा तीव्र संशय आरोपीच्या मनात होता; ज्यामुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा रोष त्याच्या मनात घर करून होता. त्याशिवाय, टुटुकुमारच्या एका मित्राचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते आणि त्यांनी काही फोटो सोशल मीडियावर सार्वजनिक केले होते, ज्याचा प्रचंड राग आरोपीच्या मनात खदखदत होता. याच वैमनस्यातून आणि दुहेरी रागाच्या भरात तिघा नराधमांनी एकत्र येऊन टुटुकुमारचा गळा आवळून संपवले आणि पुरावा संपूर्णपणे नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह तलावाच्या पाण्यात फेकून पोबारा केला होता.

या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी पुष्करकुमार अरुण यादव (वय 20, रा. बिहार, सध्या रा. सणसवाडी), आयुष्मान सुशील पांडे (वय 20, रा. बिहार, सध्या रा. शिक्रापूर) आणि सचिन मारुती हिंगेवर (वय 20, रा. नांदेड, सध्या रा. सणसवाडी) या तिन्ही हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

‘पुन्हा दिसलात तर खोट्या गुन्ह्यात अडकवू’, आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसाने धमकावले, व्हायरल व्हिडिओने खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp