Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘पुन्हा दिसलात तर खोट्या गुन्ह्यात अडकवू’, आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसाने धमकावले, व्हायरल व्हिडिओने खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 23 July 2026, 14:35

दिल्ली: दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि २० जुलै रोजी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक तसेच विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दादर येथील शिवाजी पार्क आणि चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात शेकडो आंदोलनकर्ते एकत्र आले होते. मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण मार्ग स्वीकारत हातात निषेधाचे फलक, गुलाबाची फुले आणि चॉकलेट्स घेऊन सरकार व पोलिस प्रशासनाविरोधात आपला निषेध व्यक्त केला.

मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू असतानाही आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाल्याने पोलिसांनी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. काही ठिकाणी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेण्यात आले. या कारवाईदरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या आंदोलनाला वेगळेच वळण मिळाले आहे.

पाहा व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थ्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवण्यात आल्याचे दिसते. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांशी कठोर भाषेत संवाद साधत त्यांना पुन्हा आंदोलनात सहभागी झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी कथित धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये गुप्तपणे रेकॉर्ड केल्याचेही सांगितले जात आहे.

या व्हिडिओमध्ये संबंधित पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि त्यांच्या खिशात अमली पदार्थ ठेवल्याचा बनाव करून कठोर कारवाई करण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

जुन्नरमध्ये घडलं भयंकर! बाळाच्या अंगावर खोल जखमा, हाताची दोन बोटं तुटलेली; दृश्य पाहताच आईचा आक्रोश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp