Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai Pune New Highway: देशातील सर्वात लांब 10-पदरी “मल्टी-लेयर” मार्ग पुण्यात! 53 किमीचा हायवे थेट JNPT बंदराला जोडणार; अमोल कोल्हेंच्या प्रयत्नांना यश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 15:08
Mumbai Pune New Highway: The country's longest 10-lane "multi-layer" road in Pune! The 53 km highway will directly connect JNPT port; Amol Kolhe's efforts are a success

पुणे: मुंबई ते पुणे दरम्यान सतत वाढणारी वाहतूक कोंडी आणि औद्योगिक भागांतील ट्रॅफिकचा (Mumbai Pune New Highway) ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शिरूरसाठी स्वतंत्र आणि पर्यायी (Shirur) महामार्ग उभारण्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून यामुळे जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाची माहिती शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. (Latest Marathi News)

प्रस्तावित महामार्ग उरण-कर्जत-नेरळ-वांद्रे-पाईट-शिरोली-पाबळ-मलठण-शिरूर असा असणार आहे. अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक, उद्योग क्षेत्र आणि प्रवाशांकडून या मार्गाची मागणी केली जात होती. अखेर मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने ‘नेरळ-कर्जत-वांद्रे-पाईट-मलठण-शिरूर’ या पर्यायी मार्गाला हिरवा कंदील दिला आहे.

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे ते शिरूर दरम्यान सुमारे 53 किमी लांबीचा 10-पदरी मल्टी-लेयर उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. हा देशातील सर्वात मोठ्या उन्नत मार्गांपैकी एक मानला जात आहे. विशेष म्हणजे हा महामार्ग थेट जेएनपीटी बंदराशी जोडला जाणार असल्याने औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

 

सध्या चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. ट्रक, कंटेनर आणि प्रवासी वाहनांचा ताण एकाच मार्गावर असल्याने वेळ आणि इंधनाचा मोठा अपव्यय होतो. नवीन मार्गामुळे हा ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

या प्रकल्पामुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर शिरूर आणि आसपासच्या भागातील उद्योग, व्यापार आणि रोजगारालाही चालना मिळणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि जेएनपीटी बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारल्याने संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

दर्श अमावस्येला चुकूनही करू नका 'या' गोष्टी! सुख-समृद्धीसाठी जाणून घ्या काय टाळावे आणि काय करावे?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.