Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विवाहितेकडे दहा लाखांची मागणी, नंतर बेल्ट-बॅटने मारहाण; लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 June 2026, 12:51

लोणी काळभोर, ता. २६ : लग्नानंतर सातत्याने नोकरी करण्यासाठी दबाव, माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी, शारीरिक व मानसिक छळ, तसेच बेल्ट व क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून घराबाहेर काढल्याचा गंभीर आरोप एका विवाहितेने आपल्या पतीवर केला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एकावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत बन्सीलाल महाजन (रा. सोनगीर, जि. धुळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या 33 वर्षाच्या असून त्यांचा विवाह ३ डिसेंबर २०१७ रोजी प्रशांत महाजन यांच्यासोबत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही महिने संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर पतीने नोकरी करून पगार घरी आणण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली. तसेच, “मी तुला एकटा सांभाळू शकत नाही,” असे सांगून वारंवार माहेराहून पैसे आणण्याची मागणी केली जात होती.

फिर्यादी तीन महिन्यांच्या गरोदर असतानाही मारहाण व शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलीच्या जन्मानंतरही छळ सुरूच राहिला. किरकोळ कारणांवरून वाद घालणे, आई-वडिलांचा अपमान करणे आणि पुन्हा संसार करायचा असेल तर सासूसमोर माफी मागण्याची अट घालण्यात आली होती. त्यानंतर पतीची बदली बडोदा येथे झाल्यानंतरही तेथेही आर्थिक कारणांवरून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला आहे. तर सन २०२१ मध्ये पुण्यात आल्यानंतरही पतीकडून नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच, माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करत घराबाहेर काढण्यात आले. तसेच लग्नातील सोन्याचे दागिने, साड्या व इतर साहित्यही पतीकडेच ठेवण्यात आले आहे.

 

दरम्यान, पिडीता या लोणी काळभोर येथे वास्तव्यास असताना पतीने आर्थिक अडचणीचे कारण सांगून तिचे सुमारे साडेसहा तोळे सोने तसेच मुलीचे दोन तोळे सोन्याचे दागिने घेतले. शिवाय तिच्या नावावर दहा लाख रुपयांचे कर्ज काढून त्याचा वापर स्वतः केला आणि कर्जफेडीची जबाबदारी त्यांच्यावरच टाकण्यात आली आहे. याच काळात पतीकडून वारंवार क्रिकेटच्या बॅटने व बेल्टने मारहाण केली जात होती. अनेकदा मध्यरात्री घराबाहेर काढून रात्रभर बाहेर बसण्यास भाग पाडले जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

अखेर २ ऑगस्ट २०२५ रोजी पतीने कायमचे माहेरी पाठवून दिल्याने पीडिता यांना लोणी काळभोर पोलीस ठाण्यातधाव घेतली. आणि पतीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी पती प्रशांत महाजन यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

बारामतीत खळबळ..! जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट ई-मेल पाठवून जमीन नोंदी बदलण्याचा डाव फसला; 'Protonmail' वरून पाठवले खोटे आदेश; बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.