Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठी अपडेट! सिया गोयल आणि चेतनचा रोमँटिक व्हिडीओ लींक, 23मे रोजी भेट झाल्याची माहिती..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 9:50

पुणे : पुणे येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा एक रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 23 मे रोजी रात्री 9.30 च्या सुमारास पोस्ट करण्यात आला होता.केतनच्या हत्येच्या अवघ्या 3 आठवडे आधी दोघे एकमेकांना भेटले होते.

पुण्यातील केतन अग्रवाल या तरुणाची 18 जून रोजी लोहगडावरून ढकलून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात सिया आणि चेतन दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.मात्र हत्येच्या 3 आठवडापूर्वी सिया गोयल आणि चेतन एकमेकांना भेटले होते. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत.

फेब्रुवारी महिन्यात सियाचा साखरपुडा केतन अग्रवालसोबत झाला होता. असे असतानाही ती चेतनच्या संपर्कात होती आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू होते, या दाव्याला आता या नवीन व्हिडिओमुळे बळ मिळाले आहे. सिया आणि चेतनाच्या या व्हिडिओमध्ये दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन मिठी मारताना दिसत आहेत. यावर सियाच्या कुटुंबीयांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

दुसरीकडे, सियाच्या आईने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, चेतन आणि सियामध्ये फक्त मैत्री होती. साखरपुड्यानंतर सियाने कधीही केतनला टाळले नाही, त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असतील अशी शंका कधी आली नाही. मात्र, आता समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या कुटुंबाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

 

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना सियाच्या वडिलांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. “आमची मुलगी असे काही करेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण जर कोर्टात ती दोषी सिद्ध झाली, तर तिने आपली शिक्षा भोगायलाच हवी. ती दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा झाली तरी आमची काहीही हरकत नाही,” असे तिच्या वडिलांनी म्हटले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

मविआत पुन्हा ठिणगी! शरद पवारांच्या खासदाराच्या' त्या' विधानाने चर्चाना उधाण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp