Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking: पुणे महानगरपालिका बॉम्बने उडवून देण्याची धमकी? ई-मेलमुळे खळबळ; पोलिसांकडून इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 10 June 2026, 11:56

पुणे, ता. १० : पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत बॉम्ब असल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने बुधवारी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे महापालिकेला अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब असल्याचा ई-मेल पाठविण्यात आला. या संदेशानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच अन्य सुरक्षा यंत्रणा दाखल झाल्या असून संपूर्ण परिसराची कसून तपासणी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या इमारतीतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे.

 

दरम्यान, संबंधित धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून सायबर यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. या घटनेमुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून तपासानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एमबीबीएस प्रवेशाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची कोट्यवधींची लूट! तेलंगणातील भामट्याला येरवडा पोलिसांनलकडून बेड्या

Saturday, 13 June 2026, 20:35

पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी! ‘पुढच्या वेळी काटा काढू’ म्हणत महिलेला कारने धडक देऊन दिली जीवे मारण्याची धमकी

Saturday, 13 June 2026, 20:00

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42
Next Post

Sadhana Bank : सहकार क्षेत्रात 'साधना बँके'ला देशातील सर्वोत्तम सहकारी बँकेचा बहुमान तर अध्यक्षा वंदना काळभोर यांना 'बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.