Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दौंडमध्ये ‘लव्ह जिहाद’? 11 वीतील हिंदू मुलीला चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 4 September 2026, 12:10

दौंड : राहू परिसरात 11 वीतील अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आणि चाकूचा धाक दाखवून तिला सोबत नेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.  या प्रकरणी रमजान रसूल शेख (रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे) आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, 2 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून घरी जात होती. कांरडे पिंगळेवस्ती परिसरातील रस्त्याजवळ दोघे संशयित दुचाकीवरून आले आणि त्यांनी मुलींचा मार्ग अडवला.

यावेळी आरोपीने मुलीचा हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चाकू दाखवून धमकी दिल्याचा आरोप आहे. दोन्ही मुलींनी घाबरून आरडाओरड केल्यानंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुण यापूर्वीही मुलीला त्रास दिला होता. तसेच तो रात्रीच्या वेळी घराजवळ येत असल्याने मुलगी घाबरलेली होती. मात्र, आधी झालेल्या त्रासाची माहिती तिने कुटुंबीयांना दिली नव्हती.

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे चार महिन्यांपूर्वी मुलीच्या वडिलांची रमजान रसूल शेख याच्याशी ओळख झाली होती. काही अडचण निर्माण झाल्यास संपर्क साधता यावा, असे सांगून शेखने त्यांचा मोबाईल काही काळ स्वतःकडे घेतला होता. त्यावेळी त्याने तक्रारदाराचे व्हॉट्सअॅप अकाउंट आपल्या मोबाईलमध्ये सुरू केले होते. त्यानंतर या व्हॉट्सअॅपचा वापर करून मुलीविरुद्ध काही आक्षेपार्ह किंवा चुकीची माहिती त्याने तक्रारदाराच्या जावयाला पाठवल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

 

दरम्यान, दिलेल्या तक्रारीनुसार, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून, मुख्य आरोपीसह त्याच्या साथीदाराबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘चिंतामणी’ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

Tuesday, 29 September 2026, 16:25

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Tuesday, 29 September 2026, 16:11

कौटुंबिक वादातून सावत्र मुलाचं भयानक कृत्य! गावठी कट्ट्यातून वडिलांवर गोळीबार; बाचाबाची वाद अन् रक्तरंजित थरार…

Tuesday, 29 September 2026, 16:08

उदयपूरच्या शाही लग्नावर कोट्यवधींचा खर्च? केतन अग्रवालच्या वडिलांनी दावा फेटाळला; लग्नाबाबत दिली मोठी माहिती

Tuesday, 29 September 2026, 15:49

मोबाईल अन् दागिने घेण्यासाठी विकलं बाळ! एका महिन्याच्या बाळाचा तब्बल 3 वेळा सौदा; पोलिस तपासात धक्कादायक खुलासा

Tuesday, 29 September 2026, 15:35

CSMT स्थानकावर ७५ दिवसांचा महाब्लॉक! १ ऑक्टोबरपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत आणि मार्गात मोठे बदल

Tuesday, 29 September 2026, 15:22
Next Post

'मी गच्चीवर जाऊन येते' सांगून वर गेली; वडील बघायला गेल्यावर हाक मारताच तरुणीने खाली उडी टाकली.... नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp