Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Lonikand News: 5 लाख दिल्यानंतरही 20 लाखांची मागणी; मारहाण करायचे, उपाशी ठेवायचे; पुण्याच्या हुंडाबळी प्रकरणात आईने दिली धक्कादायक माहिती…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 March 2026, 15:43
Lonikand News: Demand for 20 lakhs even after giving 5 lakhs; Beaten, starved; Mother gives shocking information in Pune dowry case...

पुणे: पुणे जिल्ह्यातील लोणीकंद (Lonikand News) परिसरात घडलेल्या एका तरुण विवाहितेच्या मृत्यूने पुन्हा एकदा हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाचा गंभीर (Pune Crime) प्रश्न समोर आणला आहे. बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेली 22 वर्षीय वैष्णवी यशवंत लाटे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी पतीसह सासू, सासरा आणि दिर अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vishnavi Jamkar Case Pune)

वैष्णवीच्या मृत्यूमागे सातत्याने होत असलेला पैशांसाठीचा छळ कारणीभूत असल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. लग्नानंतर गेल्या सुमारे एका वर्षापासून सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी सुरू होती. सुरुवातीला विविध कारणांनी रक्कम मागितली जात होती आणि आतापर्यंत सुमारे 7 लाख रुपये देण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र त्यानंतरही मागण्या थांबल्या नाहीत. उलट आणखी 20 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, असा आरोप आहे.

आईच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या संसारासाठी तिने स्वतःचे घर विकण्याचाही निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी ती स्वतः पुण्यात जाऊन सासरच्या मंडळींशी चर्चा करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. 17 जानेवारी रोजी ती रोख रक्कम घेऊन पुण्यात गेली होती. त्यावेळीही पैशांचा तगादा कायम होता. वैष्णवीला मारहाण केली जात होती, तिला अनेक दिवस अन्न दिले जात नव्हते आणि तिचा मोबाईलही काढून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेच्या काही दिवस आधी वैष्णवीने आईला फोन करून पुण्यात बोलावले होते. “आणखी पैसे दिले नाहीत तर मला मारून टाकतील,” अशी भीती तिने व्यक्त केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आईने वेळ मागून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र ती परतताच मुलीने आत्महत्या केल्याची माहिती सासरच्या मंडळींकडून देण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून मृत्यूमागील नेमकी कारणे उघड करण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.

 

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44

कात्रज घाटात थरार! दर्शनाला निघालेल्या जोडप्याला अचानक गाठलं; गाडी अडवली अन् अंधाराचा फायदा घेत…

Thursday, 1 October 2026, 14:33

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 14:27

पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्ड्यांचा अखेर निकाल! राहुल शेवाळेच्यां पुढाकाराने आयुक्तांचे पथ विभागाला थेट आदेश

Thursday, 1 October 2026, 14:10

पुण्यात स्कूल बसचा अपघात! भरधाव बसने दुचाकीला उडवलं; विद्यार्थ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू

Thursday, 1 October 2026, 13:23

‘माझ्या बायकोशी का बोलतोस?’ संशयातून पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण; 3 दिवसांनी नदीपात्रात सापडला मृतदेह

Thursday, 1 October 2026, 13:14
Next Post

पंचनामा रुग्णसेवेचा…! पुणे शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांकडून औषधांच्या नावाखाली रुग्णांची मोठी लूट…

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp