Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: ब्लिंकिटवरून मागविलेल्या गुळाच्या ढेपेत आढळली विमल गुटख्याची पुडी; कंपनीवर कारवाई करण्याची ग्राहकाची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 20 January 2026, 18:48
Loni Kalbhor News: Vimal gutkha powder found in jaggery ordered from Blinkit; Customer demands action against the company

लोणी काळभोर, ता. 20 : आधुनिक युगात वेळ वाचावा म्हणून (Loni Kalbhor News) अनेक जण ऑनलाईन appच्या माध्यमातून घरबसल्या सामान मागवीत आहेत. परंतु, तुम्ही ऑनलाईन सामान मागवीत असाल तर आताच सावध व्हा. अन्यथा तुम्हालाही पश्चाताप सहन करावा लागणार आहे. ब्लिंकिट या वेबसाईडवरून मागवलेल्या गुळाच्या ढेपेत चक्क विमलची पुडी आढळल्याची धक्कादायक प्रकार लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका ग्राहकाला मंगळवारी (ता.20) आला आहे. त्यामुळे ऑनलाईन सामान खरेदी करण्यापूर्वी विचार करण्याची वेळ आली आहे. (Latest Marathi News)

 

लोणी काळभोर येथील एका प्रतिष्टीत व्यक्तीने व्होल फार्म या कंपनीचा गुळ ब्लिंकिट या वेबसाईडवरून मागवला होता. गुळाची डिलिव्हरी मिळाल्यानंतर गुळ फोडून बारीक करण्याचे काम सुरु होते. गुळाची ढेप चिरल्यानंतर त्यामध्ये चक्क विमल गुटख्याची पुडी आढळून आली आहे. गुळात गुटख्याची पुडी आढळून आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन संबंधित कंपनीवर कारवाई करावी. अशी मागणी संबंधित ग्राहकाने केली आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post
Pune Ruby Hall Clinic: Shocking incident at Ruby Hall Hospital in Pune! A woman's body has gone 'disappeared'; What is the matter?

Pune Ruby Hall Clinic : पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार! चक्क महिलेचा मृतदेह झाला 'गायब'; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.