Thursday, May 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News: प्लॉटच्या आमिषाने 5 लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 March 2026, 14:19
Loni Kalbhor News: Fraud of Rs 5 lakhs on the lure of a plot; Case registered against three at Loni Kalbhor police station

लोणी काळभोर, ता. 12 : प्लॉट विक्रीच्या आमिषाने पाच लाख रुपये घेऊन (Loni Kalbhor News) फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्लॉट खरेदीच्या व्यवहारात नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

सतेश चंद्रशेखर पाषाणकर, राहुल लक्ष्मण सुतार व नितीन जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी काळूराम बाळासाहेब लवांडे (वय 33, रा. शेवाळवाडी, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2023 मध्ये लोणी काळभोर हद्दीतील गट नं. 2/2, पाषाणकर बाग या ठिकाणी प्लॉटिंग करून विक्रीसाठी जाहिरातीचे फलक लावण्यात आले होते. त्या ठिकाणी एजंट म्हणून राहुल सुतार व नितीन जगताप हे प्लॉट विक्रीचे काम पाहत होते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी फिर्यादी काळूराम लवांडे हे त्यांचे सहकारी ओंकार शेळके व गणेश शिंदे यांच्यासोबत प्लॉट पाहण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना प्लॉट क्रमांक 47 व 40 दाखवले. त्या प्लॉटची किंमत 14 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, 3 फेब्रुवारी 2023 रोजी टोकन म्हणून लवांडे यांनी 3 लाख रुपये तर गणेश शिंदे यांनी 2 लाख रुपये अशी एकूण 5 लाख रुपयांची रोख रक्कम आरोपींकडे दिली. त्यावेळी पावतीही देण्यात आली होती. मात्र त्यानंतर बराच काळ उलटूनही प्लॉटचे खरेदीखत करून देण्यात आले नाही. आरोपींकडे वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर 28 फेब्रुवारी 2025 रोजी व्यवहार पूर्ण करण्यासाठी बोलावण्यात आले असता आरोपींनी पूर्वीच्या रकमेत प्लॉट देण्यास नकार देत सध्याच्या बाजारभावानुसार 20 लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली.

फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी पावत्या खोट्या असल्याचे सांगत अरेरावीची भाषा वापरून शिवीगाळ केली व पैसे देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी फिर्यादी काळूराम लवांडे यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतेज पाषाणकर, राहुल सुतार व नितीन जगताप यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 352, 351(2), 318(4), 316(2) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Big Breaking: हडपसर मध्ये सापडला जिवंत बॉम्ब

Wednesday, 13 May 2026, 21:35

Kedgaon Murder Case : केडगावमध्ये कामगाराचा खून करून पळण्यासाठी शेतकऱ्याची जीप चोरली; श्रीगोंद्यात तिघे जेरबंद

Wednesday, 13 May 2026, 18:42

Breaking News : “माझ्या मुलाला वाचवा…” आईसमोरच मुलावर कोयत्याने हल्ला; पाटसमधील थरारक प्रकाराने दौंड हादरले

Wednesday, 13 May 2026, 18:25

Yavat Police News : “तुझी वर्दी उतरवतो” पोलिसाची कॉलर पकडून पोलीस ठाण्यातच मारहाण, मद्यपीवर गुन्हा दाखल

Wednesday, 13 May 2026, 18:13

Yavat Murder Case : “मटका किंग”ची रक्तरंजित दादागिरी; भरदिवसा खून करून यवत पोलिसांनाच खुले आव्हान?

Wednesday, 13 May 2026, 17:39
She came to Pune for love! He lured her with the promise of marriage, kept her in a hotel, and had frequent relations...

Pune : “लग्न करतो” म्हणत प्रेमाचे जाळे; सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीकडून २१ लाख उकळले, बदल्यात दिल्या ‘चिल्ड्रन्स बँक’च्या नोटा!

Wednesday, 13 May 2026, 17:17
Next Post
Loni Kalbhor News: Two youths hid behind the bank wall; Police caught them red-handed while they were preparing to commit a crime

Loni Kalbhor News : बँकेच्या भिंतीआड लपून बसले दोन तरुण; गुन्ह्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी रंगेहात पकडले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.