Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘Little Leader’ : नगर जिल्हातील ‘छोटा पुढारी’ घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा उरुळी कांचन जवळ अपघात, अपघातात दराडे यांच्या आई किरकोळ जखमी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 14:05

Little Leader : उरुळी कांचन, (पुणे) : नगर जिल्हातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात ‘छोटा पुढारी’  (‘Little Leader’) अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा आज (बुधवारी) सकाळी नऊ वाजनेच्या सुमारास, पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाल्याची घटना घडली आहे. (Little Leader)

दराडे यांच्या अपघातग्रस्त वाहनात, दराडे यांचे आई – वडील, व आणखी दोघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दराडे यांच्या आईला किरकोळ जखम झाली असुन, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (Little Leader)

अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम दराडे यांचे आई – वडील, व आणखी दोघेजण बुधवारी (ता. १४) सकळी पुणे – सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनहुन पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चारचाकीला चालकाच्या उजव्या बाजूने ठोसर दिली. या अपघातात चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती मिळतात. दराडे स्वतः घटनास्थळी पोचले होते. लोणी काळभोर पोलिस घटनास्थळी पोचले असुन, अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. (Little Leader)

 

पालखी सोहळ्यासाठी ररस्ते बंद असतांनाही, ” डंपर” रस्त्यावर ?

जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी आज बुधवारी लोणी काळभोर मुक्कामी असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजूने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे, तरीही हा डंपर महामार्गावर कसा आला व अपघात कसा झाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Little Leader)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीत एफडीएची मोठी कारवाई! ‘श्री दत्त टी स्टॉल’ मधून 66 हजारांचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त; दुकान आणि गोदाम सीलबंद

Friday, 3 July 2026, 13:26

कुंजीरवाडीत ट्रकच्या केबिनमध्ये राडा, झोपेतून उठवल्याच्या रागातून चालकाचा घेतला चावा आणि टोकदार वस्तूने केला हल्ला

Friday, 3 July 2026, 13:13

…अखेर कदमवाकवस्ती येथील दोन वर्षांच्या सोहमच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल!

Friday, 3 July 2026, 13:00

केतन हत्या प्रकरणात मोठा खुलासा! चेतनच्या मित्राला कटाची होती आधीच माहिती; पोलिसांनी घेतले ताब्यात

Friday, 3 July 2026, 12:56

फॅन्सी नंबर प्लेट, कर्कश सायलेन्सरधारकांना इंदापूर पोलिसांचा दणका; ११ हजारांचा दंड

Friday, 3 July 2026, 12:29

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55
Next Post

Mumbai News : बॉलिवूड हादरले! ज्युनिअर नाना पाटेकरने फेसबुक लाईव्ह करत प्यायले विषारी औषध; 'हे' आहे कारण (पहा व्हिडिओ)

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.