Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : बॉलिवूड हादरले! ज्युनिअर नाना पाटेकरने फेसबुक लाईव्ह करत प्यायले विषारी औषध; ‘हे’ आहे कारण (पहा व्हिडिओ)

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 14:10

Mumbai News : मुंबई : बॉलिवूड मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध द कपिल शर्मा शो फेम ज्यूनिअर नाना पाटेकरने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एक महिला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा करत अभिनेत्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थानंद राव असं या कॉमेडियनचं नाव आहे. सुदैवाने तीर्थानंद यामधून बचावला आहे. यापूर्वीही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान या सर्व घटनेचा फेसबुक लाईव्हद्वारे व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ

अभिनेत्याने फेसबुक लाईव्हमध्ये माझ्या आजच्या परिस्थितीला एक महिला जबाबदार आहे. माझ्या आयुष्याचं जरकाही बरं वाईट झालं तर मला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे.(Mumbai News) शिवाय महिला आपल्याला कशा प्रकारे भेटली. त्यांची ओळख कशी झाली. तिने आपल्याला फसवल्याचं हे सर्व लाईव्ह सांगितले आहे. माझ्या आजच्या परिस्थितीला ही महिला जबाबदार आहे. माझ्या आयुष्याचं काही बरं वाईट झालं तर मला न्याय मिळाला पाहिजे, असं तीर्थानंद राव याने आत्महत्या करताना फेसबुक लाईव्हमध्ये म्हटलं आहे. तीर्थानंद राव हा या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता

कॉमेडियन तीर्थानंद राव हा या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता. या महिलेला दोन मुली आहेत. या महिलेने आपल्याला इमोशनली ब्लॅकमेल केले आहे. (Mumbai News) या महिलेने आपल्याकडून पैसे ही घेतल्याचा त्याने दावा केला आहे. ही महिला लग्नाचा तगादा लावत आहे. लग्नासाठी ब्लॅकमेल करत आहे. त्यामुळे मी फिनाइल घेऊन आयुष्य संपवत असल्याचं तीर्थानंद रावने म्हटलं आहे.

 

दरम्यान, या घटनेची माहिती फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या अभिनेत्याच्या मित्रांनी पोलीसांनी दिली. माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांची एक टीम थेट त्याच्या घरी पोहोचली. यावेळी तो बेशुद्ध पडलेला होता. (Mumbai News) पोलिसांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर डॉक्टर उपचार करत असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : शिंदेंची जाहिरात सरड्यासारखी… जितेंद्र आव्हाडांची टीका; म्हणाले,…

Mumbai News : शिंदे सरकार पुढील दोन महिन्यांत पडणार; संजय राऊतांच्या नव्या दाव्यामुळे खळबळ

Mumbai News : राष्ट्रात मोदी, राज्यात शिंदे… ही घोषणा भाजप नेते देतील का?; अजित पवारांनीही साधला “त्या” जाहिरातींवर निशाणा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Pune News : महाराष्ट्राच्या रक्तातच गद्दारी आहे... सुप्रिया सुळेंच्या “त्या” व्हिडीओवरून भाजप-राष्ट्रवादीत ट्विटर वॉर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.