Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोंदू मनोहर मामाला नेत्यांचा आशीर्वाद? राजकीय धागेदोरे आले समोर; आमदाराच्या पीएला अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 30 May 2026, 13:29

करमाळा: करमाळा तालुक्यातील घोटी येथील मनोहर भोसले, जो स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगून भाविकांची फसवणूक करत होता, त्याचे प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर येऊन पोहोचले आहे. या भोंदू बाबावर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जात असून, तपासात अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. या प्रकरणातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून करमाळा पोलिसांनी कोल्हापूरच्या अविनाश कोतोलीकर याला अटक केली असून, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटकेतील अविनाश कोतोलीकर हा एका आमदाराकडे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून कार्यरत होता. तो या रॅकेटमध्ये नेमका काय आणि कसा सहभाग नोंदवत होता, याचा शोध पोलीस घेत आहेत. सलग 3 दिवस चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वलय प्राप्त झाले असून, पुढे आणखी काही मोठ्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

फिर्यादी दिलीप राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मनोहर भोसलेने मठात दर्शनासाठी 11,000 रुपये आणि त्यानंतर मुतखड्याचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने औषधांच्या नावाखाली 30,000 रुपये उकळले. इतकेच नाही, तर त्याने लाल रंगाची पावडर देऊन फसवले.

पोलीस आता या प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी करत आहेत. मनोहर भोसले, नाथबाबा आणि एका अनोळखी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सध्या सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

MPSC उमेदवारांना दिलासा! गट-क पूर्व परीक्षेच्या अर्जाला मुदतवाढ; 5,707 पदांसाठी आणखी संधी

Wednesday, 5 August 2026, 23:03

मंत्रिपद जाणार? संजय शिरसाटांसह आणखी 3 मंत्र्यांवर टांगती तलवार,नेमकं काय प्रकरण?

Wednesday, 5 August 2026, 22:44

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा भडकला! 4 लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे अवैध,राजकीय वर्तुळात खळबळ

Wednesday, 5 August 2026, 21:38

तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परती प्रवासात यवतकरांचा भक्तीभाव! वारकऱ्यांसाठी चपाती-भाजीचा नेवैद्य

Wednesday, 5 August 2026, 21:18

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला वेग! अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन,राज्य सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 5 August 2026, 21:06

15 ऑगस्टला शाळांमध्ये कवायत संचलन! विद्यार्थ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आदेश,दुमदुमणार देशभक्तीचा जयघोष

Wednesday, 5 August 2026, 20:37
Next Post

फुरसुंगीत गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह शेतकऱ्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.