Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रशासनाचा ढिसाळ कारभार! खेड शिवापूर टोलपाशी बेकायदेशीर पार्किंगमुळे अपघातांचा धोका; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 May 2026, 16:23

विशाल शिंदे 

खेड: पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अवैध पार्किंगचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. टोल नाक्याच्या परिसरात रस्त्याच्या कडेला अवजड वाहने, खासगी बस आणि इतर वाहनांचे बेकायदेशीर पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

स्थानिक नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

महामार्गावर आधीच वाढती वाहतूक, टोलवरील कोंडी आणि सततचे अपघात यामुळे प्रवासी त्रस्त आहेत. अशातच रस्त्यालगत होणाऱ्या अवैध पार्किंगमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पुणे–सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल हा कायम चर्चेचा विषय राहिला असून टोल व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारी यावर यापूर्वीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाने तातडीने अवैध पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी स्थानिक वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात सराव सुरू असताना भीषण स्फोट! जवानाच्या हातातच फुटला हँड ग्रेनेड; 3 कर्मचारी गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.