Wednesday, May 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात सराव सुरू असताना भीषण स्फोट! जवानाच्या हातातच फुटला हँड ग्रेनेड; 3 कर्मचारी गंभीर जखमी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 25 May 2026, 16:55

अहिल्यानगर : अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मॉक ड्रीलदरम्यान गंभीर दुर्घटना घडली. राखीव पोलीस आणि शीघ्र कृती दलाच्या संयुक्त जमाव विसर्जन सरावावेळी एका जवानाच्या हातात हँड ग्रेनेडचा स्फोट झाला. या घटनेत एकूण 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष सराव सुरू होता. अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात आयोजित मॉक ड्रीलदरम्यान हँड ग्रेनेड हाताळण्याचे प्रात्यक्षिक सुरू असताना चुकून ग्रेनेडचा लिव्हर सुटल्याने तो जवानाच्या हातातच फुटला.

 

या स्फोटात 3 कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका जवानाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून करंगळी आणि हाताच्या हाडांना इजा झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी तातडीने अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार, सरावादरम्यान ग्रेनेड फेकण्यापूर्वीच नियंत्रण सुटल्याने हा स्फोट झाल्याचे समोर आले आहे.

या दुर्घटनेमुळे पोलीस मुख्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जखमी कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून पुढील तपास आणि अंतर्गत चौकशी सुरू आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांचे अच्छे दिन! साखर आणि फळ उत्पादकांसाठीही दिल्लीत झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Wednesday, 27 May 2026, 20:52

जामिनावर सुटका होताच अग्रवाल कुटुंबाचा जल्लोष; मृत अश्विनीच्या वडिलांचा संताप, जामीन रद्द करण्याची मागणी

Wednesday, 27 May 2026, 20:26

80 वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ‘बकुळा माळ’ हिसकावून चोरटे फरार; भोरमध्ये भरदिवसा चोरी

Wednesday, 27 May 2026, 20:12

देवाच्या दारात गुंडागर्दी! मंदिरातील पैसे घेण्यास विरोध केल्याने पुजाऱ्याचा तोडला दात; मांजरी बुद्रुक येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 20:04

अंगणात खेळत असताना 16 वर्षाच्या मुलावर चौघांकडून लोखंडी हत्याराने वार; हडपसर येथील घटना

Wednesday, 27 May 2026, 19:55

भारताविरोधात मोठा कट उधळला! कराचीमार्गे गुजरातमध्ये पोहोचले जहाज; मध्यरात्रीच्या गुपित मिशनमध्ये मोठी कारवाई

Wednesday, 27 May 2026, 19:06
Next Post

वडिलांची ती भीती अखेर खरी ठरली; 'अशी' कळली आंबेनळी घाटातील अपघाताची माहिती!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.