Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खुटबावमध्ये किरकोळ कारणावरून मजुरावर जीवघेणा हल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 June 2026, 14:16

यवत, ता. २६ : खुटबाव (साळोबावस्ती, ता. दौंड) येथे किरकोळ कारणावरून एका मजुरावर लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. २४) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. गणपती मंदिराजवळ झालेल्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणावर यवत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय राजू भांडवलकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल बाळासाहेब साळवे (वय २६, रा. खुटबाव, ता. दौंड) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल साळवे हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खुटबाव येथील गणपती मंदिराजवळ अमोल साळवे उभे असताना त्यांची भाची सानिका मिरपगार हिने त्यांना आवाज दिला. त्यावेळी ते तेथे गेले असता विजय राजू भांडवलकर हा रागाने त्यांच्याकडे पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. “रागाने का पाहतोस?” असा जाब विचारताच दोघांमध्ये वाद झाला.

या वादानंतर विजय भांडवलकर याने शिवीगाळ व दमदाटी करत जवळच पडलेली लाकडी काठी उचलून अमोल साळवे यांच्या दोन्ही हातांवर, पाठीवर आणि छातीवर सपासप वार केले. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सचिन इंगळे आणि अविनाश कोलते यांनी जखमी अमोल साळवे यांना तातडीने यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

 

दरम्यान, या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये विजय राजू भांडवलकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

श्रीमंतीचा माज, वरचढपणा अन् लॉकअपमध्ये असतानाच 'ती' अजब मागणी; सियाचं वागणं बघून पोलिसही चक्रावले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.