Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

श्रीमंतीचा माज, वरचढपणा अन् लॉकअपमध्ये असतानाच ‘ती’ अजब मागणी; सियाचं वागणं बघून पोलिसही चक्रावले…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 26 June 2026, 14:31

पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेली मुख्य आरोपी सिया गोयल सध्या पोलीस कोठडीत असून, लॉकअपमधील तिच्या कथित वर्तनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, लॉकअपमध्ये असतानाच सियाने पोलिसांकडे थेट बिअरची मागणी केल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांच्यासाठी घरून जेवण येत आहे. याच दरम्यान सियाने पोलिसांकडे बिअरची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ड्युटीवरील पोलिसांनी तिची ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावत तिला कडक शब्दांत समज दिली. त्यानंतर तिने याबाबत कोणतीही पुढील मागणी केली नसल्याची माहिती आहे.

दोन्ही आरोपींना सध्या वेगवेगळ्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी लोणावळ्यातील त्या कॅफेचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे, जिथे १७ जून रोजी सिया गोयल आणि चेतन चौधरी भेटल्याचे तपासात समोर आले आहे. तपासानुसार, दोघांनी कॅफेमध्ये बसून लोहगड किल्ल्याचे व्हिडिओ पाहत परिसराची माहिती घेतली आणि सुमारे एक तास चर्चा केल्यानंतर ते तेथून निघाले. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34

“राजीनाम्याची मागणी कायम, पण चर्चा सुरू!” सरकार आणि CJP मधील बैठकीत नेमकं काय घडलं?

Friday, 24 July 2026, 17:57
Next Post

आईनेच रडणाऱ्या चिमुरडीला मारली पोटात लाथ, चिमूरडी पायरीवर आदळली अन्..; व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.