Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवत परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 August 2026, 18:06

पुणे : यवत परिसरात यंदाचा 80 वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणासोबतच विद्यार्थ्यांची शिस्तबद्ध प्रभातफेरी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून गेला होता.

परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्या-त्या कार्यालय प्रमुखांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. यामध्ये जिल्हा परिषद शाळा क्र. 1: अविनाश कुदळे (पुणे जिल्हा परिषद सदस्य), जिल्हा परिषद शाळा क्र. 2: तेजस्विनी पडळकर (पंचायत समिती सदस्या), विद्या विकास मंदिर हायस्कूल: समीर दोरगे (ग्रामपंचायत प्रशासक)

ग्रामपंचायत, यवत पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना व पाटबंधारे विभागाच्या कार्यालयांमध्येही मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वज फडकावण्यात आला.शाळकरी मुलांनी देशभक्तीपर घोषणा देत गावातून प्रभातफेरी काढली. विद्यार्थ्यांच्या आकर्षक कवायती आणि देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमात इयत्ता 10 वी व 12 वी (कला व वाणिज्य शाखा) 2026 च्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या पहिल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते भागअण्णा पवार यांच्याकडून दोन्ही शाखांतील प्रथम विजेत्या विद्यार्थिनींना विशेष पारितोषिक देण्यात आले. तसेच ‘विल्स ऑफ ड्रीम्स’ या संस्थेच्या वतीने 13 गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

 

सकाळी 7:40 च्या सुमारास सर्व प्रमुख पाहुणे ध्वजारोहणासाठी उपस्थित झाले होते. मात्र, मंडळ अधिकारी वेळेवर न पोहोचल्यामुळे सुमारे 10 ते 15 मिनिटे कार्यक्रम थांबवून ठेवावा लागला. ऐनवेळी शासकीय रुग्णालयाचे ध्वजारोहण आधी उरकून घ्यावे लागले. अधिकारी वेळेवर न आल्यामुळे लहान मुलांना ताटकळत राहावे लागल्याने उपसरपंच सुभाष यादव यांनी या व्यवस्थापनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

या सोहळ्याला यवत परिसरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24
Next Post

लोणी काळभोरमध्ये सुमारे 2 लाखांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखूचा साठा जप्त; एका तरुणाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp