Tuesday, May 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur : समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अमूल्य! इंदापुरात गुणवंत शिक्षकांचा गौरव; कृषिमंत्री भरणे यांनी थोपटली पाठीवर थाप

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 6 January 2026, 19:34
Indapur

photo- ppn

 इंदापूर ( संतोष पवार)

 

Indapur : विद्यार्थ्यांना ज्ञान,मूल्य संस्कार याबरोबरच योग्य मार्गदर्शन करून प्रेरणा देणारा शिक्षक हा समाजाच्या जडणघडणीतील महत्वाचा घटक असून एक सक्षम आणि जबाबदार नागरिक घडवण्याचे महान कार्य शिक्षकांकडून केले जाते असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. शनिवार दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून इंदापूर तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.वाघ पॅलेस इंदापूर येथे संपन्न झालेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमापूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. (Indapur)

यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कि सर्वच शिक्षक हे गुणवंत आहेत. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देतात आणि समाज घडवण्याचे काम करत असतात . शिक्षकांना मिळालेला गुणवंत पुरस्कार हा शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात त्यांनी केलेल्या योगदानाची व कार्याची पावती आहे .सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले . याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील असणाऱ्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न समस्या सोडवण्याचे तसेच पुणे मॉडेल स्कूल वाढीव शाळांसाठी निधीची तरतूद करणार असल्याचेही स्पष्ट केले . यावेळी कृषीमंत्री भरणे यांचा सन्मान इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या हस्ते करण्यात आला. नूतन नगराध्यक्ष भरत शहा यांचा सन्मान तालुका गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांनी केले . शिक्षकांच्या वतीने सुप्रिया आगवणे व संतोष हेगडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या समारंभात २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या शैक्षणिक काळातील सुमारे ११६ शिक्षकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या शाळा व अध्यक्ष चषक प्राप्त शाळा यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला. आदर्श अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी सचिन खुडे व गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी आदर्श केंद्रप्रमुख यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी व तालुक्यातील सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हेगडे ,सचिन देवडे व संतोष गदादे यांनी केले.*

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor News : लोणी काळभोरमध्ये टँकरचा भीषण स्फोट; वेल्डिंगदरम्यान दुर्घटना, कामगार गंभीर भाजला

Tuesday, 5 May 2026, 13:55

Pune News : शेवाळेवाडीत घरफोडीचा प्रयत्न फसला; सतर्क नागरिकांनी चोरट्याला पकडून धोपटला

Tuesday, 5 May 2026, 13:33
duaghter murdered her mother with help of friend pune

Daund News : दौंडमध्ये थरारक बालहत्याकांड! वडिलांनीच ९ वर्षांच्या मुलीची क्रूर हत्या; पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग, सहकारी महिलेलाही अटक

Tuesday, 5 May 2026, 13:00

Bhigvan News : डिकसळ योगेश्वरी सोसायटीत ‘लाल फिती’चा अडथळा; थकबाकीदार संचालकांवर कारवाई रखडली

Tuesday, 5 May 2026, 12:45

Bhor News : भोरमध्ये भीषण अपघात! एसटी बस–इकोची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी

Tuesday, 5 May 2026, 12:06

Big Breaking : पुरंदरमध्ये लग्नसमारंभात अन्नातून सुमारे 80 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Tuesday, 5 May 2026, 11:14
Next Post
pune

Pune : गाफील राहू नका. कोणत्याही परिस्थितीत विजयाचा आकडा गाठलाच पाहिजे, फडणवीसांनी टोचले नेत्यांचे कान!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.